शाओमी कंपनीचा स्वस्त आणि मस्त फोन म्हणून ओळख असलेल्या Redmi 6A या स्मार्टफोनचा आज पुन्हा सेल आयोजित करण्यात आला आहे. 26 डिसेंबरपासून अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर ‘No. 1 Mi Fan Sale’ सुरू आहे. 28 डिसेंबरपर्यंत हा सेल सुरू असणार असून या अंतर्गत Redmi 6A हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Redmi 6A च्या 16 जीबी मेमरी असलेल्या फोनची किंमत 5,999 रुपये आहे, तर 32 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 6,999 रुपये आहे. एचडीएफसी बँकेच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डवरुन खरेदी करणाऱ्यांसाठी 5 टक्के कॅशबॅक ऑफऱ आहे. दोन्ही व्हेरिअंट्समध्ये 2 जीबी रॅम असून मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येईल. या स्मार्टफोनमध्ये 5.45 इंच एचडी+ (720×1440 पिक्सल) डिस्प्ले आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो ए22 प्रोसेसर आणि 2 जीबी रॅम आहे. 13 मेगापिक्सल सिंगल रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 4जी VoLTE, ब्लूटूथ 4.2, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, जीपीएस/ए-जीपीएस, मायक्रो-यूएसबी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक यांसारखे पर्याय आहेत. रेडमी 6ए मध्ये एक्सीलेरोमीटर, एम्बियंट लाइट सेंसर, इलेक्ट्रॉनिक कंपास आणि प्रॉक्सिमिटी सेंसर आहेत. 3000 एमएएच बॅटरी असून रेडमी 6ए ब्लॅक, गोल्ड, रोज गोल्ड आणि ब्लू कलरमध्ये उपलब्ध आहे.