Loneliness in Relationship Tips: कधीकधी नातेसंबंधात असतानाही तुम्हाला एकटेपणा आणि निराशा वाटू शकते. कधी कधी तुम्ही एकमेकांसोबत असून नसल्यासारखे असता. या सर्व गोष्टी हळूहळू तुमचं नातं पोकळ बनवतात. तू आतून तुटत होतीस. आजूबाजूला ज्यो गोष्टी घडतात त्यात तुमचा सहभाग नसतो, कारण तुम्ही मनाने आनंदी नसता. तुमच्या मनात वेगवेगळ्या भावना येत असतात. काय चूक झाली हे तुम्ही स्वतःलाच विचारत असता. कधी-कधी हा एकटेपणा इतका वरचढ होतो की, तुम्ही नैराश्यालाही बळी पडता. अशा परिस्थितीत, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत की नात्यात एकटेपणा जाणवण्याची कोणती कारणे असू शकतात. चला जाणून घेऊया.

Tips To Measure Your Blood Pressure
Tips To Measure Your Blood Pressure : रक्तदाब तपासण्याची योग्य पद्धत कोणती, हात कसा ठेवावा? अचूक रीडिंग टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्या ‘या’ टिप्स
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Arjun Bijlanis Wife Neha Swami make 14 kg Weight Loss
Arjun Bijlani’s Wife : पत्नी नेहा स्वामीने १४ किलो वजन कसे कमी केले? अर्जुन बिजलानीने सांगितले सीक्रेट; म्हणाला, “तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेम करत असाल…”
mazhi maitrin
माझी मैत्रीण : …आणि मैत्रीचे बंध दृढ झाले
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?

एकटेपणा वाटण्याची कारणे

जास्त अपेक्षा ठेवणे
अनेकांचा स्वभावच असा असतो की त्याला थोडेसे मिळाले की त्याला अधिक हवे असते. तुमच्या जोडीदाराकडून जास्त अपेक्षा करणे चुकीचे नाही.पण जर परिस्थिती सारखी नसेल तर जास्त अपेक्षा करणे योग्य आहे की नाही हे समजून घेतले पाहिजे. तुमचा पार्टनर आणि तुमच्या कामाची वेळ वेगळी असेल तर त्याच्याकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे. यामध्ये तुम्हाला हुशारीने वागावे लागेल.

आणखी वाचा : Skin Care Tips: दररोज कडुलिंबाच्या पाण्याने चेहरा धुवा, या समस्यांपासून सुटका मिळेल

कमकुवत भावनिक बंध
भावनिक बंध हा नात्यातील महत्त्वाचा दुवा आहे जो तुम्हाला कठीण परिस्थितीतही जोडून ठेवतो. एकमेकांना समजून घेण्यास आणि जाणून घेण्यास मदत होते. पण जर तुमचे भावनिक बंध चांगले नसेल तर तुम्ही एकमेकांना समजून घेऊ शकत नाही. या सर्व गोष्टींमुळे लोकांना नात्यात एकटेपणा जाणवतो.

जोडीदाराला वेळ न देणे
आजच्या व्यस्त जीवनात लोक आपल्या जोडीदाराला वेळ देऊ शकत नाहीत. ही गोष्ट खरी असू शकते, पण जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्त्वाचे असाल तर तो तुमच्यासाठी वेळ काढेल. जर तो तुमच्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्नच करत नसेल तर कदाचित त्याच्यासाठी तुम्ही इतके महत्त्त्वाचे नसता.

आणखी वाचा : विवाहित पुरुषांसाठी उपयुक्त आहे ‘हा’ पदार्थ, दररोज खाल्ल्याने तुम्हाला आश्चर्यकारक फायदे मिळतील!

मोबाईलमध्ये व्यस्त असणे
आजच्या काळातील सर्वात बिघडलेल्या नात्याचे कारण देखील सोशल मीडिया आहे, लोक आता आपल्या फोनमध्ये इतके व्यस्त आहेत की त्यांना त्यांच्या जोडीदाराशी आणि पालकांशी बोलण्यासाठी वेळ नाही. तुमच्या एकाकीपणाचे कारण तुमचा पार्टनर फोनवर खूप व्यस्त असणे हे देखील असू शकते.

एकाकीपणावर मात करण्याचे मार्ग
एक व्यक्ती म्हणून तुम्हाला आनंदी राहण्याचा पूर्ण अधिकार आहे, जर तुम्हाला एकटेपणा वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी बोलून ही समस्या दूर करण्याची गरज आहे.