Right Age to Be in a Relationship : जर तुम्ही एखाद्या मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर रिलेशनशिपमध्ये येण्याचा विचार करीत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. हल्ली रिलेशनशिपमध्ये येणे, गर्लफ्रेंड वा बॉयफ्रेंड बनविणे, डेट करणे या खूप सामान्य बाबी झाल्या आहेत. त्यात यशस्वी झालेल्या व्यक्ती पुढे लग्नाचा विचार करतात. त्यालाच आपण ‘लव्ह मॅरेज’ म्हणतो.
आपण ‘लव्ह मॅरेज’ करण्यापूर्वी रिलेशनशिपमध्ये राहणे खूप गरजेचे आहे. पण, कोणत्या वयात रिलेशनशिपमध्ये यावे, हे तुम्हाला माहीत आहे का? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

कोणत्याही व्यक्तीने रिलेशनशिपमध्ये येण्यासाठी घाई करू नये. त्यामुळे त्याच्या आणि पार्टनरच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो. रिलेशनशिपमध्ये येण्यासाठी दोन्ही व्यक्ती खूप समजूतदार असणे खूप जास्त गरजेचे आहे.

When's The Best Time To Eat Rice? to burn fats and calories also keeps blood sugar in control health tips
मंडळी आता भात न सोडता वजन व ब्लड शुगरवर मिळवा नियंत्रण! तज्ज्ञांनी सांगितली भात खाण्याची योग्य वेळ
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Happy Makar Sankranti 2025 Wishes Messages in Marathi
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा मराठी भाषेतून खास गोड शुभेच्छा अन् Greeting cards; पाहा यादी
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
8 january rashi bhavishya and panchang in marathi todays horoscope rashi mesh to meen aries to pisces zodiac signs
८ जानेवारी राशिभविष्य: अश्विनी नक्षत्रात होणार इच्छापूर्ती! तर‌ ‘या’ राशींवर धनवर्षाव, आज १२ पैकी कोणत्या राशीच्या कुंडलीत लिहिलंय सुख? वाचा तुमचे राशिभविष्य
What happens to the body when you sleep at 8 PM and wake up at 4 AM? health tips
जर तुम्ही रात्री ८ वाजता झोपला आणि पहाटे ४ वाजता उठला, तर शरीरावर काय परिणाम होईल? वाचा डॉक्टर काय सांगतात
Raveena Tandon daughter Rasha Thadani Uyi Amma In Azaad watch video
Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”
Image of Allahabad High Court
“पत्नीने अनैतिक संबंध न ठेवता इतरांना भेटणं म्हणजे…”, २३ वर्षांपासून वेगळं राहणार्‍या पती-पत्नीला घटस्फोट देताना न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

हेही वाचा : लग्नात वधू-वर एकमेकांना वरमाला का घालतात? ‘या’ प्रथेमागे नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या…

कोणत्या वयात रिलेशनशिपमध्ये यावे?

रिलेशनशिपमध्ये येण्यासाठी योग्य वय हे २० नंतरचे आहे. वयाच्या विसाव्या वर्षानंतर चांगले-वाईट यातील फरक कळतो. व्यक्तीमध्ये समजूदारपणा दिसून येतो. एकमेकांना समजून घेणे, त्यांना सोपे होते. वयाच्या विसाव्या वर्षानंतर व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील ध्येयांविषयी माहिती असते. त्यामुळे नाते आणि करिअर यांच्यात समतोल राखणे, त्यांना खूप सोपे जाते.

चुकूनही रिलेशनशिपमध्ये येऊ नये ‘या’ वयात

वयाच्या १३ ते १९ या वयात चुकूनही रिलेशनशिपमध्ये येऊ नये. या वयात करिअरवर फोकस ठेवावा आणि चांगले भविष्य घडवण्यासाठी मेहनत करावी. ज्या वयात अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असते, त्या वयात रिलेशनशिपमध्ये आल्याने मुलांचा स्ट्रेस वाढू शकतो आणि अभ्यासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होऊ शकते.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader