Right Age to Be in a Relationship : जर तुम्ही एखाद्या मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर रिलेशनशिपमध्ये येण्याचा विचार करीत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. हल्ली रिलेशनशिपमध्ये येणे, गर्लफ्रेंड वा बॉयफ्रेंड बनविणे, डेट करणे या खूप सामान्य बाबी झाल्या आहेत. त्यात यशस्वी झालेल्या व्यक्ती पुढे लग्नाचा विचार करतात. त्यालाच आपण ‘लव्ह मॅरेज’ म्हणतो.
आपण ‘लव्ह मॅरेज’ करण्यापूर्वी रिलेशनशिपमध्ये राहणे खूप गरजेचे आहे. पण, कोणत्या वयात रिलेशनशिपमध्ये यावे, हे तुम्हाला माहीत आहे का? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्याही व्यक्तीने रिलेशनशिपमध्ये येण्यासाठी घाई करू नये. त्यामुळे त्याच्या आणि पार्टनरच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो. रिलेशनशिपमध्ये येण्यासाठी दोन्ही व्यक्ती खूप समजूतदार असणे खूप जास्त गरजेचे आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Right age to get into relationship and become girlfriend or boyfriend relationship tips ndj