हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी महिला वेगवेगळ्या रंगांच्या नेलपॉलिशने नखांना सजवतात. अनेकवेळा ते तक्रार करतात की त्यांची नवीन नेलपॉलिश देखील कोरडे होऊ लागते. हे अनेक कारणांमुळे होऊ शकते. चुकीच्या पद्धतीने नेलपॉलिश वापरल्याने ते सुकतात. अशा वेळी सुकलेले नेलपॉलिश फेकून देतात. तुम्ही असे करत असाल तर थांबा. नेलपॉलिश सुकू नये आणि सुकलेले नेलपेंट पुन्हा कसे वापरता येईल यासाठी आम्ही काही सोप्या टिप्स वापरणार आहोत.

नेलपॉलिश वापरण्याची योग्य पद्धत येथे जाणून घ्या.

१.पंखा बंद ठेवा- जेव्हाही नेलपॉलिश लावाल तेव्हा पंखा आणि एसी नेहमी बंद ठेवा. अशा प्रकारे नेलपेंट वापरल्यास नेलपेंट लवकर सुकते.

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Matar Puri recipe
चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी अवघ्या काही मिनिटांत बनवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती
quickly make delicious egg cutlets Read materials and actions
व्हेज कटलेट खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा अंड्याचे स्वादिष्ट कटलेट; वाचा साहित्य आणि कृती

हेही वाचा – एका महिन्यासाठी चपाती ताजी कशी ठेवायची? जाणून घ्या ‘ही’ सोपी ट्रिक

२. व्यवस्थित बंद करा- नेल पेंट लावल्यानंतरच झाकण व्यवस्थित बंद करा. नेलपॉलिशची बाटली उघडी ठेवली तरी ती कोरडी होण्याची शक्यता जास्त असते.

३. खोलीचे तापमान तपासा – नेलपॉलिश फक्त खोलीच्या तापमानात ठेवा. नेल पेंट बॉक्समध्ये साठवून ठेवल्यास किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास नेलपॉलिश घट्ट होतो.

हेही वाचा – व्हिटॅमिन डीची कमतरता आहे, हे कसे ओळखावे? जाणून घ्या त्याची लक्षणे 

सुकलेले नेल पॉलिशचे काय करावे
जर नेलपॉलिश सुकली असेल तर त्याची कुपी कोमट पाण्यात टाकून १५ ते २० मिनिटे तशीच राहू द्या. असे केल्याने, घट्ट झालेला नेलपेंट सैल होऊ लागतो. पाण्यातून काढून टाकल्यानंतर ते चांगले मिसळा. याशिवाय तुम्ही नेलपॉलिश थिनर देखील वापरू शकता. यासाठी कोरड्या नेलपॉलिशमध्ये थिनरचे ४ ते ५ थेंब टाका आणि नंतर ते चांगले मिसळा.