भारत सरकारने गेल्या वर्षी देशात शेकडो चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. या अॅप्समध्ये अनेकांचे आवडते अॅप्स होते. ते अॅप्स पुन्हा भारतात कधी येतील याची लोकं आवर्जून वाट पाहत आहेत. बंदी घातलेल्या अॅप्समध्ये लोकप्रिय शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म टिकटॉक, गेमिंग अॅप पब्जी मोबाइल, कॅमस्कॅनर डॉक्युमेंट स्कॅनिंग अॅप, शीन (SHEIN ) ऑनलाइन शॉपिंग अॅप समाविष्ट होते. देशातील बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया म्हणून पब्जी मोबाइल परत आल्यानंतर, शीन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म लवकरच भारतात परत येत आहे. शॉपिंगची आवडत असलेल्या प्रत्येकासाठी ही आनंदाची आणि महत्वाची घोषणा आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in