Raksha Bandhan 2023: रक्षाबंधन, हा भावा-बहिणींमधील प्रेमाचे प्रतीक असलेला आणि तरुणाईला आवडणारा भारतीय सण आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातात राखी बांधते तर भाऊ देखील बहिणीला आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन देतो. खरं तर या दिवशी प्रत्येक भावाला आपल्या बहिणीच्या हातून राखी बांधून घेण्याची इच्छा असते. पण अनेकजण घरापासून लांब कामाला असल्यामुळे त्यांना घरी जाणं शक्य नसतं. तर काही ठिकाणी या उलट परिस्थिती असते. भाऊ घरी आणि बहिण कामानिमित्त घरापासून लांब राहते. पण तरीही या डिजिटल युगात तुम्हाला आता आम्ही तुम्हाला अशा काही आयडीया सांगणार आहोत, ज्यामुळे भाऊ-बहिण एकमेकांपासून कितीही लांब असले तरीही ते रक्षाबंधनाचा सण अगदी उत्साहात साजरा करु शकतात. एकमेकांपासून लांब असणारे भाऊ-बहिण लॉन्ग डिस्टेंस रक्षाबंधन साजरे करु शकतात, तर ते नेमके कसे साजरे करायचे ते जाणून घेऊया.
भाऊ-बहीण एकमेकांपासून दूर आहेत? वाईट वाटून घेऊ नका; ‘या’ अनोख्या पद्धतीने साजरे करा यंदाचं रक्षाबंधन
Raksha Bandhan 2023: रक्षाबंधन हा भावा-बहिणींमधील प्रेमाचे प्रतीक असणारा सण आहे.
Written by लाइफस्टाइल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-08-2023 at 16:15 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siblings away from each other do not share evil celebrate this year long distance raksha bandhan jap