लसूण हे हमखास तुमच्या किचनमध्ये आढळून येईल. कारण अन्न पदार्थ बनवाताना त्याचा वापर होतोच. ते जेवणाची चव वाढवते. तसेच ते आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. लसणात जीवनसत्व ब १, कॅल्शियम, कॉपर, पोटॅशियम, फॉस्फोरस आणि आयरन आढळते. लसूण वजन कमी करण्यातही मदत करू शकते. पण फायद्यांबरोबरच त्याचे नुकसान देखील आहेत. अधिक प्रमाणात लसूण खालल्यास पुढील समस्या होऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१) तोंडाला वास येणे

लसूण हे मुळातच गरम असते. त्यामुळे, सर्दीशी संबंधित आजारांमध्ये त्याचा वापर केला जाते. मात्र, काही लोक त्यास आवश्यक्तेपेक्षा अधिक खातात, त्यामुळे तोंडातून तीव्र वास येतो, ज्यामुळे जवळपास उभे असलेल्या लोकांना त्रास होऊ शकते. त्यामुळे, लसणाचे सेवन मर्यादित प्रमाणातच केले पाहिजे.

(Dry Cough : कोरड्या खोकल्याने बेजार झालात? ‘हे’ घरगुती उपाय देतील आराम)

२) कमी रक्तदाब

ज्यांना कमी रक्तदाब आहे त्यानी लसणाचे सेवन टाळले पाहिजे. कारणे याने रक्तदाब कमी होऊ शकतो, ज्यामुळे अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे कमी रक्तदाब असलेल्यांनी लसणाचे सेवन करताना सावध राहावे.

३) छातीत वेदना

ठराविक प्रमाणापेक्षा अधिक लसूण खाल्ल्यास छातीत वेदना होऊ शकतात. लसणात अम्लीय संयुगे असतात, त्यामुळे याचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास छातीत तीव्र वेदना होऊ शकतात. त्यामुळे लसूण मर्यादित प्रमाणातच खावे.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)