दिवसेंदिवस वाढत चाललेले ऑनलाइन व्यवहार बघता हे व्यवहार अधिक सुरक्षित करण्याची गरज आहे. रोज ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही घडत असतात. लोक आजकाल सहजपणे करता येणाऱ्या खरेदी मार्गाचा अर्थात ऑनलाइन खरेदीचा मार्ग जास्त वापरत आहेत. आपल्या आवडत्या शॉपिंग साईटवर तर अनेकदा आपल्या कार्डचे तपशीलही काहीजण सेव्ह करून ठेवतात. पण केवळ सीव्हीव्ही क्रमांक ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी पुरेसा असू शकत नाही असं आरबीआयचं मत आहे. कार्डची माहिती सुरक्षित करण्याच्या प्रयत्नात ग्राहकांना त्यांचे सर्व कार्ड तपशील अर्थात नाव, १६ -अंकी कार्ड क्रमांक आणि कालबाह्यता तारीख आणि प्रत्येक ऑनलाइन पेमेंटसाठी CVV प्रविष्ट करणे अनिवार्य करण्याची केंद्रीय बँक योजना करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार नवीन नियम जानेवारी २०२० पासून लागू होण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा