सणवार असले की नवीन कपडे आवर्जून परिधान करायला आवडतात. अनेकांना नवीन कपडे परिधान करायला आवडतात. पण नवीन कपडे परिधान केले की सर्वांना भिती वाटते ती डाग पडण्याची. नव्या कपड्यांना डाग पडले तर सहजासहजी निघत नाही. कित्येकदा डाग काढण्याच्या नादात कपडे खराब होऊन जातात. कधी कधी हट्टी डाग निघतही नाही अशावेळी नवे कपडे पुन्हा वापरताही येत नाही. त्यामुळे नव्या कपडे परिधान करताना केल्यावर खूप काळजी घ्यावी लागते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कितीही काळजी घेतली तरीही कपड्यांना डाग पडतातच. अशा वेळी कपड्यांचे डाग कसे काढावे असा प्रश्न पडतो. काळजी करू नका आम्ही तुम्हाला सोपा उपाय सांगणार आहोत. सोशल मीडियावर व्हायरल एक हॅकच व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये कपड्यावरील डाग कसा काढावा हे सांगितले आहे. हा उपाय कसा करायचा ते जाणून घ्यायचा.

व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवले आहे की, डाग पडलेल्या कपड्यांना बर्फ लावायचाय. जिथे डाग लागला आहे तिथे बर्फ चोळा. काही वेळ बर्फ तिथेच ठेवा. कपडे उन्हात वाळत घाला. तुम्हाला डाग गायब झालेला दिसेल. व्हिडीओमध्ये उन्हात वाळवल्यानंतर डाग गायब झालेला दिसेल. तुम्ही देखील हा उपाय करून पाहू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stains on new clothes then use ice the stain will disappear quickly watch the viral video snk
Show comments