टेक्सास: चांगली झोप येण्यासाठी ताण किंवा जोर लावून केलेल्या किंवा प्रतिकारातून केलेल्या व्यायामांमुळे (रेझिस्टन्स एक्झरसाईझ) हे एरोबिक व्यायामापेक्षा अधिक प्रभावी ठरतात. हृदयाच्या आरोग्यासाठी आणि नियंत्रित रक्तदाबासाठी चांगली झोप येणे नितांत गरजेचे आहे, असा अभ्यास अहवालाचा निष्कर्ष ‘अमेरिकन हेल्थ असोसिएशन’तर्फे प्रकाशित केलेल्या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यापक स्तरावर सर्वसाधारण प्रौढांच्या व्यायामांची आणि दीर्घ पहाणीतून केलेल्या अभ्यासाद्वारे हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. विविध प्रकारच्या व्यायामांचा झोपेच्या गुणवत्तेच्या विविध निकषांवर कसा परिणाम होतो, याची तुलना याद्वारे करण्यात आली.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strong exercise is effective for deep sleep akp
First published on: 06-03-2022 at 00:12 IST