TCL ही आघाडीची कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. टीसीएलने ३० जूनला नवी 2021 C सीरीज लॉन्च केली आहे. या सिरीजमध्ये उत्कृष्ट घरगुती मनोरंजन अनुभवासाठी मॅजिक कॅमेऱ्यासह मिनी एलईडी आणि क्यूएलईडी ४ के सी ८२५, गेम मास्टरसह क्यूएलईडी ४ के सी ७२८ आणि व्हिडिओ कॉल कॅमेऱ्यासह क्यूएलईडी ४ के सी ७२५ यांचा समावेश आहे. नव्या मॉडेलमध्ये १२० हर्ट्झ एमईएमसी, डॉल्बी व्हिजन, डॉल्बी व्हिजन आयक्यू, डॉल्बी व्हिजन अॅटमॉस, गेम मास्टर, हँड्स फ्री व्हॉइस कंट्रोल २.०, टीसीएल स्मार्ट यूआय आणि अशा बऱ्याच इतर सुविधांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सी ७२८

मोठ्या स्क्रीनवर गेमिंगचा आनंद लुटण्यासाठी हा टीव्ही तयार केला गेला आहे. सी ७२८ हा टीव्ही म्हणजे टीसीएलची सर्व गेमर्ससाठी प्रीमियम ऑफर आहे. यात व्हेरिएबल रिफ्रेश रेट, ऑटो लो लॅटन्सी मोड, ईएआरसी आणि कंपनीच्या मालकीचे सॉफ्टवेअर अल्गोरिदम यासारखे तंत्रज्ञान आधारीत घटक आहेत. याद्वारे गेमर्सना उत्कृष्ट गेमिंगचा अनुभव मिळेल. यात क्यूएलईडी डिस्प्ले टेक्नोलॉजी असून याद्वारे १०० % कलर व्हॉल्यूम मिळतो आणि पाहण्याचा अधिक चांगला अनुभव मिळतो. यामध्ये १२० हर्ट्झ एमईएमसीची सुविधा आणि यूझरच्या नियंत्रणासाठी टीव्हीला सोप्या आणि थेट व्हॉइस कमांड्सद्वारे हँड्स फ्री व्हॉइस कंट्रोलची सुविधा मिळते. हा टीव्ही ५५, ६५ आणि ७५ इंच प्रकारात उपलब्ध असून तो अनुक्रमे ७९,९९० रुपये; १०२,९९० रुपये आणि १५९,९९० रुपयांत उपलब्ध आहे.

सी ८२५

नवा सी ८२५ हा टीव्ही ऑलराउंडर आहे. सी ८२५ हा भारताचा पहिला मिनी-एलईडी ४ के टीव्ही आहे. सी ८२५ द्वारे टीसीएल मिनी एलईडीच्या क्षेत्रात एक नवे परिवर्तन घडवून आणत आहे असं म्हणायला हरकत नाही. यात एचडीएमआय २.१ सह गेम मास्टर हे अत्याधुनिक गेमिंग फीचरदेखील आहे. यात डॉल्बी अॅटमॉससह आयमॅक्सवर्धित सर्टिफाइड २.१ इंटिग्रेटेड ऑनक्यो साउंडबार असून त्यात बिल्ट-इन सबवूफर आहेत. डॉल्बी अॅटमॉसद्वारे ग्राहकांना अप्रतिम आवाजाचा अनुभव मिळतो. हे टीव्ही ५५ आमि ६५ इंच प्रकारात उपलब्ध असून ते अनुक्रमे १,१४,९९० रुपये आणि १,४९,९९० रुपयांत उपलब्ध आहेत.

सी ७२५

ह्या श्रेणीमध्ये घरगुती मनोरंजनाचा अनुभव घेण्यासाठी आकर्षक फीचर्स आहेत. व्हिडीओ कॉल कॅमेऱ्याद्वारे ग्राहकांना क्यूएलईडी डिस्प्लेवर गूगल ड्युओद्वारे व्हिडिओ कॉलिंगचा आनंद घेता येऊ शकतो. ही श्रेणी डॉल्बी व्हिजन, एचडीआर १०+ टेक्नोलॉजी, ४ के रिझोल्युशन, एआयपिक्यू इंजिन असून अप्रतिम पिक्चरसाठी एमईएमसी आणि एचडीएमआय २.१ ला सपोर्ट करते. सी ७२५ हा टीव्ही टीसीएल स्मार्ट यूआयसह ऑपरेट होतो. यात टीसीएल होम एंटरटेनमेंट सेंटरचा समावेश आहे. यात टीसीएल चॅनल ३.० मध्ये यूझर्सना सर्व प्रकारच्या ग्लोबल आणि लोकल कंटेंटचा आनंद लुटता येतो. हा टीव्ही ५०, ५५ आणि ६५ इंच प्रकारात असून तो अनुक्रमे ६४,९९० रुपये, ७२,९९० रुपये आणि ९९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.