युरिक अॅसिड ही एक अशी समस्या आहे, ज्याचा जास्त त्रास वृद्धांना झालेला पाहायला मिळतो. मात्र सध्याचे धावपळीचे जीवन, बिघडलेला आहार आणि खराब जीवनशैलीमुळे हा आजार आता तरुणांनाही होत आहे. युरिक ऍसिड हे शरीरात बनवलेले एक प्रकारचे टॉक्सिन आहे जे प्रत्येकाच्या शरीरात तयार होते आणि किडनी त्यांना फिल्टर करते आणि लघवीद्वारे शरीरातून काढून टाकते. युरिक ऍसिड वाढल्याने अनेक आजारांचा धोका वाढतो. जेव्हा आपले शरीर शरीरातून यूरिक ऍसिड काढून टाकू शकत नाही, तेव्हा ते सांध्यामध्ये क्रिस्टल्स तयार करते, ज्याला गाउट म्हणतात. युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यामुळे सांधेदुखीची समस्या वाढते जी खूप त्रासदायक असते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in