Dal Rice : निरोगी जीवन जगण्यासाठी आरोग्यदायी जेवण घेणेही तितकेच गरजेचे आहे. उत्तम आहार हे चांगल्या आरोग्याचे सीक्रेट आहे. जर तुमचा आहार चांगला असेल, तर तुमचे आरोग्यही चांगले राहते. काही लोकांना वरणभात खूप आवडतो; तर काही लोकांना वरणभात अजिबात आवडत नाही. पण, तुम्हाला वरणभाताचे फायदे माहीत आहेत का? वरणभात हा एक पौष्टिक आहार आहे. त्यामुळे लहानपणापासून आई-वडील मुलांना वरणभात खाण्याची सवय लावतात. आज आपण वरणभाताचे फायदे जाणून घेणार आहोत …

  • वरणभातामध्ये भरपूर प्रोटीन असते त्याबरोबरच ॲमिनो ॲसिडसुद्धा असते; जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. त्यामुळे वरणभात नियमिय खाणे गरजेचे आहे.

हेही वाचा : Jellyfish parenting : पालकांनो, मुलांना असे बनवा आत्मविश्वासू आणि जबाबदार, हा फॉर्म्युला १०० टक्के काम करणार, एकदा वाचाच…

tasty and nutritious palak pare recipe
झटपट बनवा चविष्ट अन् पौष्टिक पालक पाऱ्या; वाचा परफेक्ट रेसिपी
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
farmer little daughter is making bhakri
“परिस्थिती सगळं शिकवते!” लहान वयात भाकरी करत्येय शेतकऱ्याची लेक, Viral Video एकदा बघाच
Vishnu Manohar, Vishnu Manohar Dosa,
प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, डोसा आणि विक्रम, काय आहे वाचा
do patti
अळणी रंजकता
Bhakri chaat recipe Video
आंबट-गोड चटपटीत चाट खायला आवडतं? एकदा भाकरी चाट खाऊन तर पाहा
delicious oatmeal poha
ओट्स खायचा कंटाळा येतोय? मग ट्राय करा ओट्सचे चविष्ट पोहे
How To Make Coconut Jaggery Barfi
Coconut Jaggery Barfi : यंदा दिवाळीत बनवा तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी? नक्की ट्राय करा ‘ही’ रेसिपी; अगदी कमी मेहनत लागेल
  • वरणभातामध्ये फायबर आणि प्रोटीन असते; ज्यामुळे पचनशक्ती सहज वाढते आणि आपली डायजेस्टीव सिस्टीम खूप मजबूत होते.
  • हार्टच्या चांगल्या आरोग्यासाठी वरणभात खाणे आवश्यक आहे. कारण- यामध्ये फायबर, मॅग्नेशियम व फोलेटचे प्रमाण अधिक असते. वरणभाताचे सेवन केल्यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो.
  • वरणभातामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, जे मेटाबॉलिजम बूस्ट करण्यास मदत करतात आणि तयामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. वरणभात खाल्ल्यामुळे वजनसुद्धा कमी होऊ शकते.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)