Diwali Cleaning Money Saving Tips: आता अवघ्या आठवड्याभरावर दिवाळीचा सण आला आहे. तुमच्याही घरात आतापर्यंत दिवाळीची साफसफाई, रंगरंगोटी, सुरु झाली असेलच हो ना? यंदा तुमचा घरातल्या भिंतींना रंगकाम करण्याचा बेत नसेल आणि तरीही भिंती नव्याने रंगवल्यासारख्या सुंदर दिसाव्या अशी इच्छा असेल तर त्यासाठी आज एक सोपा जुगाड आम्ही दाखवणार आहोत. अनेकदा घरात लहान मुलं असतील तर त्यांची क्रिएटीव्हीटी दाखवण्यासाठी भिंती हा त्यांचा पहिला कॅनव्हास असतो. तुमची गोड मुलं तुम्हाला कितीही प्रिय असली तरी या पेन्सिलच्या रेघोट्या, पेनाने काढलेली चित्र, घराची शोभा घालवतात असंही वाटणं गैर नाही. अगदी लहान मुलं नसली तरी आपल्याकडूनच काही वेळा पटकन जेवणाचा, तेलाचा हात भिंतीला लागून भिंतीवर डागही पडतात हे सगळे प्रश्न अवघ्या १० रुपयांमध्ये सोडवण्याची भन्नाट ट्रिक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
टूथपेस्टमध्ये ‘हा’ २ रुपयाचा पदार्थ मिसळून घराच्या भिंती करा सुंदर! पेन्सिलच्या रेघोट्या, डाग करा गायब, पाहा Video
Wall Painting Diwali: यंदा तुमचा घरातल्या भिंतींना रंगकाम करण्याचा बेत नसेल आणि तरीही भिंती नव्याने रंगवल्यासारख्या सुंदर दिसाव्या अशी इच्छा असेल तर त्यासाठी आज एक सोपा जुगाड आम्ही दाखवणार आहोत.
Written by सिद्धी शिंदे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-11-2023 at 13:33 IST
TOPICSदिवाळी २०२४Diwali 2024दिवाळीच्या शुभेच्छाDiwali Wishesलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video 2 rupees jugaad mix toothpaste with lemon to remove pencil lines and stains from wall without damaging paint money svs