कोलेस्टेरॉलमध्ये होणारी वाढ हा चुकीच्या आहाराचा परिणाम आहे. सध्या कोलेस्टेरॉलची समस्या असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत, एक वाईट कोलेस्ट्रॉल आणि दुसरे चांगले कोलेस्ट्रॉल. खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने शरीराला अनेक प्रकारे हानी पोहोचते. कोलेस्टेरॉल हा रक्तातील एक नैसर्गिक घट्ट पदार्थ आहे जो शरीरातील अनेक कार्यांसाठी उपयुक्त आहे.

कोलेस्टेरॉल हार्मोन्स पातळी संतुलित करते. जेव्हा रक्तातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते तेव्हा शरीरात अनेक समस्या उद्भवू लागतात. खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि सयरॉक होतो. कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने वजन वाढण्याचा धोकाही वाढतो.

cholesterol range these Six morning habits to lower cholesterol level says cardiologist expert
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची आहे? मग सकाळी उठल्यावर ‘या’ सहा गोष्टी करा, तज्ज्ञ सांगतात…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
A glass of milk a day could help keep bowel cancer away
Milk: रोज एक ग्लास दूध प्यायल्याने आतड्यांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो का? वाचा काय सांगतात डॉक्टर
Amla kadha benefits
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आवळ्याचा काढा खरंच फायदेशीर आहे का?
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
Dark chocolate benefits and side effects In marathi
Dark Chocolate: रोज डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीरावर कसा परिणाम होतो? हृदयविकार, लठ्ठपणासाठी ठरतोय कारणीभूत; वाचा, डॉक्टर काय सांगतात…
ating eggs with cholesterol
दररोज अंडी खाल्ल्यास शरीरावर नेमका काय परिणाम होतो? बॅड कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात होते वाढ? वाचा डॉक्टर काय सांगतात
Amla kadha benefits
घनदाट केसांसाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आवळ्याचा काढा आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत

( हे ही वाचा: वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची ‘ही’ ५ गंभीर लक्षणे वेळीच समजून घ्या; नाहीतर कधीही येऊ शकतो हृदयविकाराचा झटका!)

कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आहाराची काळजी घ्या आणि शरीर सक्रिय ठेवा. व्हिनेगर कांदा कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी ठरते. व्हिनेगर कांदा जेवणासोबत घेतल्यास कोलेस्ट्रॉल सहज नियंत्रित करता येते.

व्हिनेगर कांदा कोलेस्ट्रॉल कसे नियंत्रित करते?

एलडीएल किंवा खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी व्हिनेगर कांदा खूप प्रभावी आहे. चीन युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगने केलेल्या अभ्यासानुसार, कांद्या खराब कोलेस्ट्रॉल कमी करू शकतो. दररोज कच्चा कांदा खाल्ल्याने तुमच्या शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) किंवा HDL ची पातळी ३०% वाढते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

कांदा व्हिनेगरचे फायदे

कांदा ही एक अशी भाजी आहे जिच्याशिवाय जेवणाची चव अपूर्ण असते. व्हिनेगर कांदा बनवून कांद्याचा वापर केल्यास आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. व्हिनेगरसोबत कांदा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

( हे ही वाचा: शाकाहारी लोकांसाठी ‘हे’ पदार्थ करतील प्रोटीनची कमतरता पूर्ण ; येथे पाहा यादी)

कांद्याच्या गुणधर्मांबद्दल सांगायचे तर, त्यात फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन-सी आणि अँटी-ऑक्सिडेंट्स सारखे गुणधर्म असतात जे शरीर निरोगी ठेवतात. कांदा व्हिनेगर बनवून वापरल्यास त्याचे गुणधर्म वाढतात. व्हिनेगरसह कांद्याचे अँटी-एलर्जिक गुणधर्म शरीराला अनेक प्रकारच्या संसर्गापासून वाचवतात.

Story img Loader