हिवाळ्यात थंडी वाढल्यामुळे हाता-पायाला मुंग्या येणे सामान्य बाब आहे. या ऋतूमध्ये रक्तवाहिन्या आकुंचित झाल्याने हात-पाय सुन्न होऊन मुंग्या येतात. मात्र असे वारंवार घडत असल्यास शरीरातील इतर अवयवांपर्यंत आक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही. अनेकदा मधुमेहाच्या रुग्णांना हाता-पायाला मुंग्या येण्याची समस्या वारंवार जाणवते. मात्र जर तुम्हाला मधुमेह किंवा कोलेस्ट्रॉल हे आजार नसतानाही हाता-पायाला मुंग्या येत असतील तर तुमच्या शरीरात काही जीवनसत्त्वांची कमतरता असू शकते. असे दोन जीवनसत्त्व आहेत ज्यांची शरीरात कमतरता निर्माण झाल्यास हाता-पायाला मुंग्या येण्याच्या समस्येमध्ये वाढ होऊ शकते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in