Vitamin B6: सध्या प्रत्येक व्यक्तीकडून ऐकायला मिळत आहे की, तो व्यक्ती चिंतेत आहे किंवा तो डिप्रेशनचा बळी पडला आहे. चिंता हा काही आजार नाही. ही एक अशी भावना आहे, ज्यामध्ये तुम्हाला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या दडपन असल्यासारखे वाटते. आजच्या दैनंदिन जीवनात ताण, तणाव, चिंता असे शब्द सर्रास झाले आहेत, कारण आजकाल प्रत्येकजण या समस्यांनी वेढलेला दिसतोय. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि चांगले कार्य करण्यासाठी सर्व प्रकारची जीवनसत्त्वे आवश्यक असतात. जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे शरीरात आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. असे एक आवश्यक पोषक म्हणजे ‘ब ६’हे जीवनसत्त्व. हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे, जे आपल्या शरीराला अनेक कार्यांसाठी आवश्यक असते. प्रोटिन, फॅट आणि कर्बोदकांमधील चयापचय लाल रक्तपेशी आणि न्यूरोट्रांसमीटरच्या निर्मितीसाठी हे आवश्यक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा