Vivo कंपनीने आपला Vivo Z1 Lite हा स्मार्टफोन आज लाँच केला आहे. या नव्या फोनची विक्री सध्या Vivo कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर सुरू आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी आपल्या नव्या फोनमध्ये स्नॅपड्रैगन 626 प्रोसेसरचा वापर केला आहे. सध्या हा फोन फक्त चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे.
चीन मार्केटमध्ये Vivo Z1 Lite ची किंमत १०९८ चीनी युआन (भारतीय रूपयात ११,४०० ) आहे. Vivo Z1 Lite हा फोन ऑरोरा पर्पल, ब्लॅक आणि लाल रंगामध्ये उपलबद्ध आहे. फोनमध्ये ड्युल सिमसह फिंगरप्रिंटची सुविधा आहे. तसेच कॅमेरा ड्युअल रिअर असणार आहे.
स्पेसिफिकेशन्स
८.१ अँड्रायड व्हर्जन
ओएस स्किन
डुअल-सिम(नेनो)
६.२६ इंच फुल एचडी+ (1080×2280 पिक्सल) एलसीडी डिस्प्ले
४ जीबी रॅम
३२ जीबी स्टोरेज ( 256 जीबी पर्यंत वाढवू शकतो)
एलईडी फ्लॅश
फ्रंट कॅमेरा १६मेगापिक्सल
व्हिडीओ शूटसाठी कॅमेरामध्ये प्रोफेशनल मोड, पॅनोरमा, ब्यूटी, AR शूट, बॅकलाइट फोटो, ब्लर फोटो, स्लो मोशन, फिल्टर हे फिचर्स असणार.
4 जी वोल्ट
वायफाय
ब्लूटूथ
जीपीएस
3,260 एमएएच बॅटरी
एंबियंट लाइट सेंसर
जायरोस्कोप