हिंदू धर्माच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक म्हणजे आहे. दिवाळीला ‘दिपावली’ असेही म्हटले जाते. दीपावली हा शब्द संस्कृतमधील दोन शब्दांच्या उच्चारातून तयार झाला आहे. ‘दीप’ म्हणजे ‘दिवा’ आणि “आवली” म्हणजेच ‘ओळ’ म्हणजेच ‘दिव्यांची ओळ’ किंवा ‘दिव्यांची रांग’असा शब्दाचा अर्थ होतो. आता दिवा म्हटलं तुमच्या डोळ्यासमोर पटकन एखादी पणती येईल ज्यात तेल टाकले आहे आणि कापसाची वात लावून ज्योत पेटवली जाते. सर्वसाधरणपणे कोणत्याही दिवा लावायचा झाल्यास त्यात तेल किंवा तूप वापरून कापसाची ज्योत पेटवली जाते कारण तेल हा ज्वलनशील पदार्थ आहे. पण तुम्ही कधी पाणी वापरून लावलेले दिवे पाहिले आहेत का? तुम्हाला हे ऐकून धक्का बसला असेल कारण पाणी आग शमविणारा पदार्थ आहे. पण आता या दिवाळीला तुम्ही पाण्यावर जळणारे दिवे लावू शकता त्यासाठी येथे एक हटके जुगाड सांगितला आहे तो एकदा नक्की वापरून पाहा. या जुगाडमुळे तुम्ही जास्त तेल देखील वापरावे लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊ या कसा पेटवावा पाण्यावर जळणारा दिवा

हेही वाचा – घरी बनवलेली चटणी जास्त दिवस कशी साठवावी? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Karnataka auto driver finds the house of passenger to return her missing gold chain, receives accolades.
VIDEO: लाखाला भारी पडला प्रामाणिकपणा! महिलेची सोन्याची चैन परत करण्यासाठी रिक्षा चालकानं काय केलं पाहा
Diwali 2024 reuse flowers and diya trending jugad video goes viral
VIDEO: दिवाळीनंतर सुकलेली फुलं आणि गूळ पाण्यात नक्की टाकून पाहा; परिणाम पाहून तुम्हीही अवाक् व्हाल
Do you know how to make Chakali in the market
बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड
maharastra vidhan sabha election 2024 shivsena ubt workers upset over muslim candidate
उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शिवसैनिक नाराज

हेही वाचा – जर तुम्ही दररोज २ किलोमीटर वेगाने चालल्यास शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

  • प्रथम तुमच्या घरात असलेल्या मेणबत्याचे तुकडे करून घ्या.
  • आता हे मेण एका भाड्यात ठेवून गॅसवर वितळवून घ्या.
  • आता या मेणामध्ये कापसाच्या वळलेल्या वाती टाका आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
  • मेण थंड झाल्यानंतर या वाती काढून घ्या.
  • आता एक सेफ्टी पिन घ्या, तिचे दोन्ही दोन हाताने वळवून सरळ करा जेणे करून दे दिव्यावर ठेवता येईल.
  • आता पीनच्या टोकाला असलेल्या बिळात वात ओवून घ्या.
  • आता दिव्यात पाणी टाकून. ही वात पिनसह दिव्यामध्ये ठेवा. ही वात अर्धी पाण्यात बुडेल आणि अर्धी पाण्यावर राहिल असे बघा.
  • आता या वात पेटवा. पाण्यावर जळणारा दिवा तयार आहे.

Story img Loader