Delicate Dumping : डेटिंग हा एक शब्द राहिला नसून ही आजकालच्या पिढीची जीववशैली झाला आहे. एखाद्या व्यक्तीला भेटणे आणि त्याच्यासोबत काही वेळ घालवणे. रोजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये एखाद्या खास व्यक्तीसह कॉफी, लंच किंवा डिनर डेटसाठी काही वेळ काढणे …या काळात तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल खास भावना निर्माण होतात. आपल्यापैकी कदाचित सर्वांनीच याचा अनुभव कधी ना कधी घेतला असेल. पण आता काळ बदलला आहे. एखाद्याला डेट करणे किंवा त्याच्यासह वेळ घालवणे इतकी सोपी गोष्ट राहिली नाही. ऑनलाईन डेटिंगपासून ब्लाइंड डेट्सवर जाण्यासाठी आज नातं फार वेगळं आहे. यापूर्वी लोक डेटिंगबद्दल चर्चा करत असते पण आता ब्रेकअपबाबतही बोलततात. आजच्या घडीला जितकं डेटिंग करणे समान्य गोष्ट आहे तितकंच बेक अप देखील आहे. सध्या ब्रेकअप संबधीत एक शब्द सोशल मिडियावर व्हायरल होत आहे तो आहे डेलीकेट डपिंग (Delicate Dumping). पण प्रश्न असा आहे की हे डेलिकेट डंपिग काय आहे. चला जाणून घेऊ या..
Delicate Dumping : ब्रेक-अप करण्याचा नवा फंडा! तुम्ही आहात का अशा नात्यात? एक्सपर्टने दिला सावधानतेचा इशारा
Delicate Dumping : डेलिकेट डंपिंग ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती नातेसंबंधात हळूहळू प्रयत्न करणे थांबवते जेणेकरून समोरच्या व्यक्तीला हे समजावे की त्याला किंवा तिला यापुढे नात्यामध्ये स्वारस्य नाही.
Written by लाइफस्टाइल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-05-2023 at 19:30 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is delicate dumping the new breakup trend taking over social media snk