फेसबुकच्या मालकीच्या WhatsApp ने फेक मेसेज किंवा अफवा पसरवणारे मेसेज पाठवणाऱ्यांसोबतच आता प्रमोशनल मेसेज पाठवणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. बल्क मेसेज पाठवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरु केली असल्याचं व्हॉट्सअॅपने म्हटलं आहे. 15 सेकंदात 100 किंवा त्याहून अधिक मेसेज पाठवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. हा निर्णय सध्या केवळ WhatsApp Business वापरकर्त्यांसाठीच आहे. 7 डिसेंबरपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in