ज्योतिषशास्त्रात राशींची संख्या १२ आहे. जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो, तेव्हा त्याचा मानवी जीवनावरही परिणाम होतो. काहींसाठी हा बदल शुभ तर काहींसाठी अशुभ ठरतो. ग्रहांची स्थिती, घरे, नक्षत्र, राशी अनेक प्रकारचे परिणाम देतात. या सर्वांचा एक ना एक प्रकारे व्यक्तीवर परिणाम होत असतो. व्यक्तीच्या जीवनातील चढ-उतारांमध्ये, ग्रहांची स्थिती आणि दशा यांच्यातील संबंध दर्शवितात.

गोचर म्हणजे हालचाल करणे. गो म्हणजे नक्षत्र किंवा ग्रह आणि चर म्हणजे चालणे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून सूर्यापासून राहू केतूपर्यंत सर्व ग्रहांची स्वतःची गती आहे. आपापल्या गतीनुसार सर्व ग्रहांना राशीमध्ये फिरण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो. नवग्रहांमधील चंद्राचे संक्रमण सर्वात कमी कालावधीचे असते कारण त्याचा वेग वेगवान असतो. तर शनीच्या संथ गतीमुळे शनीचे संक्रमण सर्वात लांब आहे. २०२२ मध्ये कोणता ग्रह कधी आणि केव्हा राशी बदलेल ते जाणून घ्या

जानेवारी २०२२

ग्रहराशी
सूर्य धनु राशीमध्ये महिन्याची सुरुवातीला, १४ जानेवारीपासून मकर राशीत
मंगळ वृश्चिक राशीमध्ये महिन्याच्या सुरुवातीला, १६ जानेवारीपासून धनु राशीत
बुध महिन्याच्या सुरुवातीला मकर राशीत, १५ जानेवारीपासून वक्री
गुरु कुंभ राशीत
शुक्र धनु राशीत वक्री, ३० जानेवारी पासून मार्गी
शनि मकर राशीत
राहु वृषभ राशीत
केतु वृश्चिक राशीत
चंद्रप्रत्येक सव्वा दोन दिवसात राशी बदलणार

फेब्रुवारी २०२२

ग्रहराशी
सूर्य महिन्याच्या सुरुवातीला मकर राशीत, १३ फेब्रुवारीपासून कुंभ राशीत
मंगळ महिन्याच्या सुरुवातीला धनु राशीत, २६ फेब्रुवारीपासून मकर राशीत
बुध महिन्याच्या सुरुवातीला मकर राशीत वक्री, ४ फेब्रुवारीपासून मार्गी
गुरु कुंभ राशीत
शुक्र महिन्याच्या सुरुवातीला धनु राशीत २७ फेब्रुवारीपासून मकर राशीत
शनि मकर राशीत
राहु वृषभ राशीत
केतु वृश्चिक राशीत
चंद्रप्रत्येक सव्वा दोन दिवसात राशी बदलणार

मार्च २०२२

ग्रहराशी
सूर्य महिन्याच्या सुरुवातीला कुंभ राशीत, १४ मार्चला मीन राशीत
मंगळ मकर राशीत
बुध महिन्याच्या सुरुवातीला मकर राशीत, ६ मार्चपासून कुंभ राशीत, २४ मार्चपासून मीन राशीत
गुरु कुंभ राशीत
शुक्र महिन्याच्या सुरुवातीला मकर राशीत, ३१ मार्चपासून कुंभ राशीत
शनि मकर राशीत
राहु वृषभ राशीत
केतु वृश्चिक राशीत
चंद्र प्रत्येक सव्वा दोन दिवसात राशी बदलणार

एप्रिल २०२२

ग्रहराशी
सूर्य महिन्याच्या सुरुवातीला मीन राशीत. १४ एप्रिलपासून मेष राशीत
मंगळ महिन्याच्या सुरुवातील मकर राशीत, ७ एप्रिलपासून कुंभ राशीत
बुध महिन्याच्या सुरुवातील मीन राशीत, ८ एप्रिलपासून मेष राशीत, २४ एप्रिलपासून वृषभ राशीत
गुरु महिन्याच्या सुरुवातीला कुंभ राशीत, १३ एप्रिलपासून मीन राशीत
शुक्र महिन्याच्या सुरुवातील कुभ राशीत, २७ एप्रिलपासून मीन राशीत
शनि महिन्याच्या सुरुवातीला मकर राशीत, २९ एप्रिलपासून कुंभ राशीत
राहु महिन्याच्या सुरुवातीला वृषभ राशीत, १२ एप्रिलपासून मेष राशीत
केतु महिन्याच्या सुरुवातीला वृश्चिक राशीत, १२ एप्रिलपासून तुला राशीत
चंद्र प्रत्येक सव्वा दोन दिवसात राशी बदलणार

मे २०२२

ग्रहराशी
सूर्य महिन्याच्या सुरुवातीला मेष राशीत, १५ मे पासून वृषभ राशीत
मंगळ महिन्याच्या सुरुवातील कुंभ राशीत, १७ मे पासून मीन राशीत
बुध महिन्याच्या सुरुवातीला वृषभ राशीत, ११ मे पासून वक्री
गुरु मीन राशीत
शुक्र महिन्याच्या सुरुवातीला मीन राशीत, २३ मे पासून मेष राशीत
शनि कुंभ राशीत
राहु मेष राशीत
केतु तुला राशीत
चंद्र प्रत्येक सव्वा दोन दिवसात राशी बदलणार

जून २०२२

ग्रहराशी
सूर्य महिन्याच्या सुरुवातीला वृषभ राशीत, १५ जूनपासून मिथुन राशीत
मंगळ महिन्याच्या सुरुवातील मीन राशीत, २७ जूनपासून मेष राशीत
बुध महिन्याच्या सुरुवातील वृषभ राशीत, ४ जूनपासून मार्गी
गुरु मीन राशीत
शुक्र महिन्याच्या सुरुवातील मेष राशीत, १८ जूनपासून वृषभ राशीत
शनि कुंभ राशीत, ५ जूनपासून वक्री
राहु मेष राशीत
केतु तुला राशीत
चंद्र प्रत्येक सव्वा दोन दिवसात राशी बदलणार

जुलै २०२२

ग्रहराशी
सूर्य महिन्याच्या सुरुवातीला मिथुन राशीत, १७ जुलैपासून कर्क राशीत
मंगळ मेष राशीत
बुध महिन्याच्या सुरुवातीला वृषभ राशीत, २ जुलैपासून मिथुन राशीत, १६ जुलैपासून कर्क राशीत
गुरु मीन राशीत, २९ जुलैपासून वक्री
शुक्र महिन्याच्या सुरुवातीला वृषभ राशीत, १३ जुलैपासून मिथुन राशीत
शनि महिन्याच्या सुरुवातीला कुंभ राशीत, १२ जुलैपासून मकर राशीत वक्री
राहु मेष राशीत
केतु तुला राशीत
चंद्र प्रत्येक सव्वा दोन दिवसात राशी बदलणार

ऑगस्ट २०२२

ग्रहराशी
सूर्य महिन्याच्या सुरुवातीला कर्क राशीत, १७ ऑगस्टपासून सिंह राशीत
मंगळ मेष राशीत, १० ऑगस्टपासून वृषभ राशीत
बुध १ ऑगस्टपासून सिंह राशीत, २० ऑगस्टपासून कन्या राशीत
गुरु मीन राशीत वक्री
शुक्र महिन्याच्या सुरुवातीला मिथुन राशीत, ६ ऑगस्टला कर्क, ३१ ऑगस्टपासून सिंह राशीत
शनि मकर राशीत वक्री
राहु मेष राशीत
केतु तुला राशीत
चंद्र प्रत्येक सव्वा दोन दिवसात राशी बदलणार

सप्टेंबर २०२२

ग्रहराशी
सूर्य महिन्याच्या सुरुवातीला सिंह राशीत, १७ सप्टेंबरपासून कन्या राशीत
मंगळ वृषभ राशीत
बुध महिन्याच्या सुरुवातीला कन्या राशीत, १० सप्टेंबरपासून वक्री
गुरु मीन राशीत वक्री
शुक्र महिन्याच्या सुरुवातील सिंह राशीक, २४ सप्टेंबरपासून कन्या राशीत
शनि मकर राशीत वक्री
राहु मेष राशीत
केतु तुला राशीत
चंद्र प्रत्येक सव्वा दोन दिवसात राशी बदलणार

ऑक्टोबर २०२२

ग्रहराशी
सूर्य महिन्याच्या सुरुवातीला कन्या राशीत, १८ ऑक्टोबरपासून तुला राशीत
मंगळ महिन्याच्या सुरुवातीला वृषभ राशीत, १५ ऑक्टोबरपासून मिथुन, ३१ ऑक्टोबरपासून वक्री
बुध महिन्याच्या सुरुवातीला कन्या राशीत वक्री, २ ऑक्टोबरपासून सिंह राशीत वक्री, ३ ऑगस्टपासून कन्या राशीतून मार्गी, २६ ऑक्टोबरला तुला राशीत
गुरु मीन राशीत वक्री
शुक्र महिन्याच्या सुरुवातीला कन्या राशीत, १८ पासून तुला राशीत
शनि मकर राशीत वक्री, २६ ऑक्टोबरपासून मार्गी
राहु मेष राशीत
केतु तुला राशीत
चंद्र प्रत्येक सव्वा दोन दिवसात राशी बदलणार

नोव्हेंबर २०२२

ग्रहराशी
सूर्य महिन्याच्या सुरुवातीला तुला राशीत, १७ नोव्हेंबरपासून वृश्चिक राशीत
मंगळ महिन्याच्या सुरुवातीला मिथुन राशीत वक्री, १४ नोव्हेंबरपासून वृषभ राशीत वक्री
बुध महिन्याच्या सुरुवातीला तुला राशीत, १३ नोव्हेंबरपासून वृश्चिक राशीत
गुरु मीन राशीत वक्री, २४ नोव्हेंबरपासून मार्गी
शुक्र महिन्याच्या सुरुवातीला तुला राशीत, ११ नोव्हेंबरपासून वृश्चिक राशीत
शनि मकर राशीत
राहु मेष राशीत
केतु तुला राशीत
चंद्र प्रत्येक सव्वा दोन दिवसात राशी बदलणार

डिसेंबर २०२२

ग्रहराशी
सूर्य महिन्याच्या सुरुवातीला सुरुवातीला वृश्चिक राशीत, १६ डिसेंबरपासून धनु राशीत
मंगळ वृषभ राशीत वक्री
बुध महिन्याच्या सुरुवातीला वृश्चिक राशीत, २ डिसेंबरपासून धनु राशईत, २७ डिसेंबरला मकर राशीत, २९ डिसेंबरपासून वक्री, ३१ डिसेंबरला धनु राशीत
गुरु मीन राशीत
शुक्र महिन्याच्या सुरुवातील वृश्चिक राशीत, ५ डिसेंबरपासून धनु राशीत, २९ डिसेंबरपासून मकर राशीत
शनि मकर राशीत
राहु मेष राशीत
केतु तुला राशीत
चंद्र प्रत्येक सव्वा दोन दिवसात राशी बदलणार

Story img Loader