Kesar Milk Health Benefits: केशर हे अनेक गुणांनी समृद्ध आहे आणि त्याला खूप महत्त्व देखील आहे. स्वयंपाकघरातील केसरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. केशरचा उपयोग शतकानुशतके खाण्याची चव वाढवण्यासाठी केला जातो. तसेच केशर दुधालाही खूप महत्त्व आहे. मात्र, हे केशर अत्यंत महाग असून त्याला प्रचंड मागणी आहे.केशरचे दूध फक्त मोठ्यांनीच नाही तर लहान मुलांनीही प्यावे. कारण ते त्यांच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. मुलांना रोज झोपण्यापूर्वी रात्री एक ग्लास गरम केशर दूध द्यावे. रात्रीची वेळ ही योग्य वेळ ठरते. चला जाणून घेऊया केशराचे दूध प्यायल्याने मुलांना कोणते फायदे होतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in