हिवाळ्यात वातावरणातील बदलामुळे केस अधिक कोरडे होतात. यासह अनेकांना कोंड्याचा त्रास होतो. केस अस्वच्छ असतील तर कोंड्याचा त्रास सुरू होतो आणि इन्फेकशन्समुळे हा त्रास वाढत राहतो. त्यामुळे केसांची नीट काळजी घेणे गरजेचे असते. कोणत्या कारणांमुळे हिवाळ्यात कोंड्याचा त्रास वाढतो जाणून घ्या.

हिवाळ्यात कोंडा वाढण्याची कारणं

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
amravati rain news
अमरावती : थंडीची लाट…! विभागीय आयुक्तांनी काय दिला इशारा?
Mumbai municipal corporation land auction
पालिकेचे भूखंड विकासकांना नकोसे, प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुनर्निविदा काढण्याची पालिकेवर नामुष्की, मलबार हिलचा भूखंड वगळणार

आणखी वाचा: Skin Care Tips: ‘हे’ पदार्थ खाल्ल्याने सतत येऊ शकतात पिंपल्स; लगेच करा बदल

अस्वच्छता
हिवाळ्यात जर केस धुण्याचा कंटाळा केला तर टाळूवर धुळ जमा होऊ शकते. या धुळीचे रूपांतर कोंड्यामध्ये होते. त्यामुळे केस स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा.

गरम पाण्याने केस धुणे
गरम पाण्याने केस धुण्याची अनेकांना सवय असते. पण यामुळे टाळू कोरडा पडतो आणि त्यावर खाज येण्यास सुरूवात होते. यामुळेच कोंडा वाढण्याची शक्यता असते.

केसांमधील ओलावा
केसांमध्ये ओलावा राहिल्याने कोंडा वाढू शकतो. केसांच्या मुळांजवळ सतत ओलावा राहिल्याने कोंडा वाढू शकतो.

आणखी वाचा: सकाळी चेहरा धुताना कोणते पाणी वापरावे थंड की गरम? जाणून घ्या Skin Care बाबतच्या महत्त्वाच्या गोष्टी

टाळूवरील इन्फेकशन
टाळूवर इन्फेकशन झाल्यास कोंडा वाढू शकतो. अशा परिस्थितीत गरम पाण्याने केस धुणे टाळा, तसेच कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी केसांची काळजी घ्या. केसांवर तेल, लिंबू, दही यांचा वापर करा.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

Story img Loader