कोणत्याही टाकाऊ वस्तूंपासून एक अद्भूत कलाकृती तयार करण्याचं कसब फार कमी जणांकडे असते. बघता बघता एक कवडीमोल किंमत असलेल्या आणि टाकाऊ वस्तूंचं रुपांतर ते जगातल्या सुंदर कलाकृतीत करू शकतात. आणि याच कलागुणांचा वापर करून दोन मुलांच्या आईने तब्बल साडेसहा लाखांची रोख रक्कम जिंकली आहे. कॅरी नावाच्या महिलेने एका फॅशन स्पर्धेत भाग घेतला होता. टॉयलेट पेपरपासून वेडिंग गाऊन म्हणजे लग्नाचा ड्रेस तयार करण्याची ती स्पर्धा होती. यात कॅरीसारखे जवळपास दीड हजारांहून अधिक कलाकार सहभागी झाले होते. पण या सगळ्यांपेक्षा कॅरी वरचढ ठरली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा