बहुतेक मुलींना तेलकट त्वचेची समस्या असते आणि उन्हाळ्यात त्यांची त्वचा त्यांना खूप त्रास देते. तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर मुरूम, काळे डाग आणि काळवटपणा येतो. या तेलकट त्वचेपासून दूर होण्यासाठी वेगवेगळे ओषध उपचार देखील घेतले जातात. मात्र, म्हणावं तसं काही फरक दिसून येत नाहीत. मात्र, आज आम्ही तुम्हाला काही खास स्किनकेअर सोल्यूशनबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तेलकट चेहऱ्याची तुमची समस्या दूर होण्यास मदत होईल.
काही लोकांना वाटते की त्यांची त्वचा तेलकट आहे, म्हणून त्यांना मॉइश्चरायझरची आवश्यकता नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. तज्ज्ञांचे मत आहे की, मॉइश्चरायझर लावणे तुम्ही त्वचेला बंद केले असेल तर आपली समस्या कमी करण्याऐवजी वाढवते. मॉइश्चरायझर आपल्या त्वचेची चिकटपणा कमी करण्यास मदत करते म्हणून तेलकट त्वचा असेल तरी देखील मॉइश्चरायझरचा वापरल केला पाहिजे.
जेव्हा त्वचेतील सेबेशियस ग्रंथी जास्त प्रमाणात सेबम ग्रंथी बनवतात. त्यामूळे आपल्या चेहऱ्यावर तेलकटपणा वाढतो. सेबम हा मेणयुक्त, तेलकट पदार्थ आहे जो त्वचेचं संरक्षण आणि हायड्रेट करतो. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी सेबम ग्रंथी महत्वाच्या असतात. तथापि, जास्त सेबम ग्रंथीमुळे स्निग्ध त्वचा, चिकटलेली छिद्र आणि मुरुमे होऊ शकतात. आपली जीवनशैली आणि आहारातील बदलांच्या व्यतिरिक्त दररोज त्वचेची देखभाल करण्याच्या दिनक्रमात सीरमचा वापर करणे हा तेलकट त्वचेसाठी सर्वात सोपा आणि प्रभावी उपचार असू शकते.
फेस सीरमचा वापर: फेस सीरम हे मॉश्चरायझरपेक्षाही पातळ स्वरूपाचं असतं. तसंच ते चिकच नसल्यामुळे ते लगेच त्वचेत झिरपतं. सीरममधील सक्रिय घटकांमुळे मुरूम, पुटकळ्या आणि तेलकट त्वचेसाठी उपयुक्त ठरतं. अनेक प्रकारच्या फेस सीरममध्ये असलेल्या रेटीनॉल या घटकामुळे चेहऱ्यावरील सुरकत्या कमी होतात.
पॉवर-पॅक केलेले घटक: हायल्युरोनिक अॅसिड, सॅलिसिलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन सी असलेले उच्च दर्जेचे सीरम हा देखील यावर एक उत्तम उपाय आहे. हायलुरोनिक अॅसिड निस्तेज, निर्जलीकृत त्वचेवर उपचार करण्यास मदत करतं. सॅलिसिलिक अॅसिड तेलामध्ये विरघळणारं असतं आणि त्वचा साफ करण्यासाठी त्वचेच्या पृष्ठभागाच्या खाली प्रवेश करून स्वच्छ करतं. आपल्या त्वचेच्या छोट्या छिद्रांमधून सीबम ग्रंथी बाहेर काढतं आणि तेलकटपणा कमी करण्यास मदत करतं. तर व्हिटामिक सी अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. यामुळे चेहऱ्यावर चमकदारपणा वाढतो आणि अगदी टोन्ड त्वचा दिसण्यास मदत होते.
हायड्रेशन: तेलकट त्वचेला आणखी हायड्रेशनची आवश्यकता असते हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. बरं, सीरम लहान रेणूंनी बनलेला असतो जो त्वचेवर सरासरी मलई किंवा मॉइश्चरायझरपेक्षा जास्त प्रभावी ठरतो आणि सक्रिय घटक त्वचेमध्ये शोषून घेतो. त्वचेला निरोगी आणि पोषक दिसण्यासाठी चेहऱ्यावरील अतिरिक्त सेबम पुन्हा नियंत्रीत करतं.
ऑल राउंडर : सीरम एक असं स्कीनकेअर सोल्यूशन आहे जे क्रीम किंवा मॉइस्चरायझर्स सारख्या सर्व स्किनकेअर प्रोडक्समधील सर्व घटक एकत्र देतं. तेलकट त्वचेसाठी चार्मिस डीप रेडियन्स फेस सीरम हे वापरण्याचा सल्ला अनेक त्वचारोगतज्ज्ञ देतात. यात व्हिटॅमिन सी, हायलूरोनिक अॅसिड आणि सॅलिसिलिक अॅसिडच्या शक्तिशाली घटकांसह त्वचेच्या १५ थरांमध्ये खोलवर जातं. हे केवळ २१० रूपयांच्या किंमतीत उपलब्ध होतं.
सहज वापरणे शक्य होईल: जेव्हा आपण आपला चेहरा स्वच्छ धुवून घेतो, त्यानंतर सीरम आपल्या चेहऱ्यावर लावून घ्या. या ब्युटी टॉनिकचे दोन थेंब अत्यंत आवश्यक पोषक घटक आपल्या त्वचेला देतात आणि दिवसभर आपली त्वचा ताजी आणि आकर्षक ठेवतील. सीरम चेहऱ्यावर आणि मानेवर हळूवारपणे लावण्यासाठी आपल्या बोटांच्या टोकाचा वापर करा आणि नंतर हलक्या हाताने मालिश करत चोळा.
त्वचारोगतज्ज्ञ आणि आयटीसी चार्मीसचे त्वचा तज्ज्ञ डॉ. अपर्णा संथनम यांनी आयएएनएसशी बोलताना या टिप्स शेअर केल्या आहेत. यावेळी त्या म्हणाल्या, “तेलकट त्वचा ही एक प्रासंगिक समस्या आहे. भारतीय महिलांसाठी अनुवांशिक समस्या आहे. तेलकटपणाचा सामना करण्यासाठी चेहऱ्याच्या त्वचेची आर्द्रता कमी न करता त्वचेवरील सेबम ग्रंथी नियंत्रीत केल्या पाहिजेत. ब्युटी सोल्यूशनचा वापर करणं अत्यावश्यक आहे. हे अत्यंत प्रभावी आणि सहज वापरता येतील असे आहेत. त्वचेवरील तेलकटपणा दूर करण्यासाठी मी सीरमचा वापर करण्याचा सल्ला देईल. यात हायलुरोनिक अॅसिड, आणि सॅलिसिलिक अॅसिड सारख्या त्वचेची काळजी घेणारे घटक असतात, जे त्वचेला चिकट किंवा कोरडे न करता हायड्रेट आणि एक्सफोलिएट करतात. व्हिटॅमिन सीचा अतिरिक्त फायदा एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करेल. जो चमकदार त्वचा देण्यात मदत करतं. या घटकांसह सीरमचा नियमित वापर तेलकट त्वचेच्या समस्येचे निराकरण करण्यात आणि पुरळ डाग कमी करण्यास मदत करेल. ”