Health Day 2022 Date, Theme : दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात जागतिक आरोग्य संघटनेने १९५० मध्ये केली होती आणि त्याचा मुख्य उद्देश जागतिक आरोग्य आणि त्याच्याशी संबंधित समस्यांवर विचार करणे हा आहे. जागतिक आरोग्य दिनाचे उद्दिष्ट संपूर्ण जगभरात समान आरोग्य सेवा सुविधांबद्दल जागरुकता पसरवणे आणि आरोग्याशी संबंधित सर्व गैरसमज दूर करणे हा आहे. यासोबतच, सरकारांना आरोग्यविषयक धोरणे तयार करण्यास आणि त्यांची योग्य अंमलबजावणी करण्यास प्रवृत्त केले जाते. दरवर्षी यासाठी एक थीम निश्चित केली जाते, जी आकडेवारीनुसार विशिष्ट वर्षात आरोग्यावर परिणाम करणाऱ्या विषयांवर आधारित असते. यंदाच्या आरोग्य दिनाची थीम परिचारिका आणि सुईणींचे योगदान आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा