१८९७ मध्ये सर रोनाल्ड रॉसच्या ‘अनोफिलीस डास मलेरियाचे परजीवी मानवांमध्ये संक्रमित करतात’ या शोधाची आठवण म्हणून दरवर्षी २० ऑगस्ट रोजी जागतिक मच्छर दिन साजरा केला जातो. लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन १९३० च्या दशकापासून ब्रिटीश डॉक्टरांच्या कार्याला सलाम करण्यासाठी वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. आकाराने अगदी लहान असले तरी, डास हे कदाचित एकमेव शिकारी आहेत जे शतकानुशतके भरभराटीला आले आहेत. खर तर, हे जगातील सर्वात घातक कीटक म्हणून गणले जातात. दरवर्षी सात लाखांहून अधिक लोकांचा बळी मच्छरामुळे होणाऱ्या आजरामुळे होतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in