शओमीचा नवीन स्मार्टफोन लवकरच आता बाजारात लॉंच करणार आहे. शाओमीच्या नवीन फ्लॅगशिप Mi 11 स्मार्टफोन सीरीजचे लवकरच ग्लोबल लॉंच होणार आहे. हा नवीन स्मार्टफोन लॉंच करण्यासाठी कंपनी पूर्णपणे तयार आहे. शाओमी कंपनीने त्यांचा ग्लोबल इवेंट कार्यक्रम हा १५ सप्टेंबरला आयोजित केला आहे. या इवेंट मध्ये कंपनी Xiaomi Mi 11T या सिरिज सह Xiaomi चे अनेक नवीन प्रोडक्ट लॉंच केले जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१५ सप्टेंबरच्या कार्यक्रमात Xiaomi Mi ११ T सिरिजचे दोन स्मार्टफोन लॉंच केले जाणार आहे. यामध्ये एक मॉडेल व्हॅनिला आणि दुसरे प्रो मॉडेल असणार आहे. कंपनीने Mi ११T Pro चा टीझर व्हिडीओ देखील जारी केला आहे. या दरम्यान, कंपनीने खुलासा केला आहे की, Mi 11T Pro स्मार्टफोनमध्ये 120W हायपरचार्ज तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यासह फोनची बॅटरी काही मिनिटांत शून्यावरून १०० टक्के चार्ज केली जाऊ शकते.

४०००mAh ची बॅटरी ८ मिनिटात पूर्णपणे होणार चार्ज

शओमी कंपनीने दावा केला आहे की, १२०W हायपरचार्ज तंत्रज्ञानाच्या मदतीने ४०००mAh बॅटरी असलेला हा स्मार्टफोन तुम्ही केवळ 8 मिनिटात पूर्ण चार्ज करू शकणार आहे. तसेच कंपनीने Mi 11T Pro स्मार्टफोनचा तपशील जाहीर केलेला नसला, तरी लीक झालेल्या अहवालानुसार Mi ११T Pro हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन ८८८SoC चिपसेट सपोर्टसह येऊ शकतो. या स्मार्टफोनला १२०Hz OLED डिस्प्लेला सपोर्ट करण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.