चीनची स्मार्टफोन निर्माती कंपनी शाओमीने आपल्या ग्राहकांना तिसरं गिफ्ट दिलं आहे. कंपनीचा भारतातील टॉप सेलिंग सेल्फी कॅमेरा स्मार्टफोन Redmi Y2 च्या किंमतीमध्ये 3 हजार रुपयांची कपात केलीये. भारतात पाच वर्ष पूर्ण करणाऱ्या शाओमी कंपनीने ग्राहकांना पाच ‘गिफ्ट’ देण्याचं जाहीर केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तीन हजार रुपयांच्या कपातीमुळे 3GB रॅम + 32GB स्टोरेजचा Redmi अवघ्या 8 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. तर 4GB रॅम + 64GB स्टोरेजचं व्हेरिअंट 10 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. Mi.com, अॅमेझॉन इंडिया, Mi Home आणि देशभरातीव एमआय पार्टनर्सच्या दुकानांमधून हा फोन खरेदी करु शकतात.

शाओमीने 5 गिफ्ट देण्याची घोषणा केली होती –
भारतीय बाजारात 5 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीने ग्राहकांना पाच ‘गिफ्ट’ देण्याचं जाहीर केलं होतं. यानुसार, कंपनीने सर्वप्रथम Mi A2 या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली, त्यानंतर Redmi Note 5 Pro च्या किंमतीत 4,000 रुपयांची कपात आणि आता Redmi Y2 च्या किंमतीत 3 हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे.