लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024 Constituency Wise)

२०२४ हे भारतासाठी एक महत्त्वाचं निवडणूक वर्ष ठरलं आहे. या वर्षी देशात एप्रिल ते जून महिन्यात सार्वत्रिक निवडणुका अर्थात लोकसभा निवडणुका आणि त्याचे निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकांचे निकाल भारताची भविष्यातील दिशा निश्चित करतील. या निवडणुकीत एकूण ५४३ जागांसाठी मतदान होईल. हे मतदान वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होईल. लोकसभा निवडणुकांव्यतिरिक्त या वर्षी भारतात ७ ते ८ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही होऊ घातल्या आहेत. हरियाणा व महाराष्ट्रातही या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. एप्रिल आणि मे महिन्यातच आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्किम व ओडिशा विधानसभा निवडणुकाही होणार आहेत.

या सर्व राज्यांव्यतिरिक्त जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातही या वर्षी कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदा विधानसभा निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. इथे जेव्हा जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा होता, तेव्हा निवडणुका झाल्या आहेत. स्थानिक परिस्थितीवर इथल्या निवडणुकांचा निर्णय घेतला जाऊ शकतो. जाणकारांच्या मते जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका घेतल्या जाण्याची दाट शक्यता आहे. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल.

राज्यनिहाय लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Sate Wise Lok Sabha Election Result 2024)

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४गुजरात लोकसभा निवडणूक निकाल २०२४
मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४छत्तीसगड लोकसभा निवडणूक निकाल २०२४
राजस्थान लोकसभा निवडणूक निकाल २०२४बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४हरियाणा लोकसभा निवडणूक निकाल २०२४
झारखंड लोकसभा निवडणूक निकाल २०२४उत्तराखंड लोकसभा निवडणूक निकाल २०२४पंजाब लोकसभा निवडणूक निकाल २०२४
आंध्र प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४हिमाचल प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४
आसाम लोकसभा निवडणूक निकाल २०२४कर्नाटक लोकसभा निवडणूक निकाल २०२४केरळा लोकसभा निवडणूक निकाल २०२४
ओडिशा लोकसभा निवडणूक निकाल २०२४त्रिपुरा लोकसभा निवडणूक निकाल २०२४सिक्कीम लोकसभा निवडणूक निकाल २०२४
तामिळनाडू लोकसभा निवडणूक निकाल २०२४तेलंगणा लोकसभा निवडणूक निकाल २०२४अरुणाचल प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४
मणिपूर लोकसभा निवडणूक निकाल २०२४मेघालय लोकसभा निवडणूक निकाल २०२४नागालँड लोकसभा निवडणूक निकाल २०२४

महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४

अहमदनगर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४अकोला लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४अमरावती लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
औरंगाबाद- म लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४बारामती लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४बीड लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४भिवंडी लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४बुलढाणा लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४दिंडोरी लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४हातकणंगले लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
जळगाव लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४जालना लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४कल्याण लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४लातूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४माढा लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४मुंबई-दक्षिण लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४मुंबई-उत्तर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
मुंबई-उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४मुंबई-उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४मुंबई-उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
मुंबई-दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४नागपूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४नांदेड लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४नाशिक लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
पालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४परभणी लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४पुणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४रामटेक लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
रावेर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
शिर्डी लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४शिरूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४सोलापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४वर्धा लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४

महाराष्ट्रातून ४८ खासदार निवडण्यासाठी ५ टप्प्यात मतदान होत आहे. २०१९ च्या गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २५, IND १, NCP ४, SHS १३ , आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ५ जागा जिंकल्या होत्या.

महाराष्ट्रातील एकूण मतदारसंघांची संख्या ४८ आहे. मतदारसंघांची संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बारामती, बीड, भंडारा गोंदिया, भिवंडी, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, दिंडोरी, गडचिरोली, चिमूर, हातकणंगले, हिंगोली , जळगाव, जालना, कल्याण, कोल्हापूर, लातूर, माढा, मावळ, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी , पुणे, रायगड, रामटेक, रत्नागिरी सिंधुदुर्ग, रावेर, सांगली, सातारा, शिर्डी, शिरूर, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ वाशीम.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुनरुत्थान झालेल्या भाजपने २०१४ आणि २०१९ मध्ये – सलग दोन निवडणूक विजय नोंदवले आहेत. मोदींच्या जुगलबंदीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत भगवा पक्षाला आपले स्थान मजबूत करण्यात मदत केली आहे.

गोवा लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४

उत्तर-गोवा लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४दक्षिण-गोवा लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४

गुजरात लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४

अहमदाबाद-पूर्व लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४अहमदाबाद-पश्चिम लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४अमरेली लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
आनंद लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४बनासकांठा लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४बारडोली लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
भरुच लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४भावनगर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४छोटा-उदयपूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
दाहोद लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४गांधीनगर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४जामनगर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
जुनागड लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४कच्छ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४खेडा लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
महेसणा लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४नवसारी लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४पंचमहाल लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
पाटण लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४पोरबंदर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४राजकोट लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
साबरकांठा लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४सुरत लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४सुरेंद्रनगर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
वडोदरा लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४वलसाड लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४

मध्य प्रदेश लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४

बालाघाट लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४बेतुल लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४भिंड लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
भोपाळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४छिंदवाडा लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४दामोह लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
देवास लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४धार लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४गुना लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४होशंगाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४इंदूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
जबलपूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४खजुराहो लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४खंडवा लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
खरगोन लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४मांडला लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४मंडसूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
मोरेना लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४राजगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४रतलाम लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
रेवा लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४सागर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४सतना लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
शहाडोल लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४सिद्धी लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४टिकमगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
उज्जैन लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४विदिशा लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४

छत्तीसगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४

बस्तर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४बिलासपूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४दुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
जंजगीर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४कांकेर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४कोरबा लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
महासमुंद लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४रायपूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
राजनांदगाव लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४सरगुजा लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Elections Results 2024 Constituency Wise

Ahmadnagar Lok Sabha Election Result 2024Akola Lok Sabha Election Result 2024Amravati Lok Sabha Election Result 2024
Aurangabad-M Lok Sabha Election Result 2024Baramati Lok Sabha Election Result 2024Beed Lok Sabha Election Result 2024
Bhandara-Gondiya Lok Sabha Election Result 2024Bhiwandi Lok Sabha Election Result 2024Buldhana Lok Sabha Election Result 2024
Chandrapur Lok Sabha Election Result 2024Dhule Lok Sabha Election Result 2024Dindori Lok Sabha Election Result 2024
Gadchiroli-Chimur Lok Sabha Election Result 2024Hatkanangle Lok Sabha Election Result 2024Hingoli Lok Sabha Election Result 2024
Jalgaon Lok Sabha Election Result 2024Jalna Lok Sabha Election Result 2024Kalyan Lok Sabha Election Result 2024
Kolhapur Lok Sabha Election Result 2024Latur Lok Sabha Election Result 2024Madha Lok Sabha Election Result 2024
Maval Lok Sabha Election Result 2024Mumbai-South Lok Sabha Election Result 2024Mumbai-North Lok Sabha Election Result 2024
Mumbai-North-Central Lok Sabha Election Result 2024Mumbai-North-East Lok Sabha Election Result 2024Mumbai-North-West Lok Sabha Election Result 2024
Mumbai-South-Central Lok Sabha Election Result 2024Nagpur Lok Sabha Election Result 2024Nanded Lok Sabha Election Result 2024
Nandurbar Lok Sabha Election Result 2024Nashik Lok Sabha Election Result 2024Osmanabad Lok Sabha Election Result 2024
Palghar Lok Sabha Election Result 2024Parbhani Lok Sabha Election Result 2024Pune Lok Sabha Election Result 2024
Raigad Lok Sabha Election Result 2024Ramtek Lok Sabha Election Result 2024Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Election Result 2024
Raver Lok Sabha Election Result 2024Sangli Lok Sabha Election Result 2024Satara Lok Sabha Election Result 2024
Shirdi Lok Sabha Election Result 2024Shirur Lok Sabha Election Result 2024Solapur Lok Sabha Election Result 2024
Thane Lok Sabha Election Result 2024Wardha Lok Sabha Election Result 2024Yavatmal-Washim Lok Sabha Election Result 2024

लोकसभा निवडणूक २०२४ उमेदवारांची यादी

नरेंद्र मोदीवाराणसीअमित शाहगांधीनगरराजनाथ सिंगलखनऊनितीन गडकरी नागपूर
नारायण राणेरत्नागिरी-सिंधुदुर्गशिवराज सिंह चौहानविदिशापीयूष गोयल उत्तर मुंबईसुधीर मुनगंटीवारचंद्रपूर
उदयनराजे भोसलेसातारास्मृती इराणीअमेठीपंकजा मुंडेबीडनवनीत राणा अमरावती
हेमा मालिनी मथुरादिग्विजय सिंग राजगडराहुल गांधीवायनाडशशी थरूरतिरुवनंतपुरम
अमोल कोल्हे शिरूरश्रीकांत शिंदेकल्याणचंद्रकांत खैरेऔरंगाबादशाहू महाराज छत्रपतीकोल्हापूर
सुनेत्रा पवारबारामतीसुप्रिया सुळेबारामती

महाराष्ट्र हे देशातील अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा म्हणूनही महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. तर देशाची आर्थिक राजधानी आहे. देशात क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी महाराष्ट्राची सीमा जोडलेली आहे. महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे.

महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. राज्याची लोकसंख्या जवळपास 11 कोटी आहे. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहेत. मात्र, महाराष्ट्रात विविध भाषाही बोलल्या जातात. देशातील सर्वच राज्याचे लोक महाराष्ट्रात राहतात. कला, संस्कृतीने संपन्न असलेला महाराष्ट्र ही शूरवीरांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखे महान राजे, सुधारक आणि स्वातंत्र्यवीर महाराष्ट्रातलेच. महाराष्ट्र ही शुरांची भूमी तशी संतांचीही भूमी आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, रामदास्वामी, संत चोखामेळा आदी संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे.

महाराष्ट्राचा राजकीय इतिहास मोठा आहे. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. तर नाशिकराव तिरपुडे हे पहिले उपमुख्यमंत्री होते. राज्यात विधानसभेच्या 288 जागा आहेत. तर लोकसभेच्या 48 सीट आहे. उत्तर प्रदेशानंतर लोकसभेच्या सर्वाधिक सीट महाराष्ट्रात आहे. राज्यात सध्या शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या महायुतीचं सरकार आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असून रमेश बैस हे राज्यपाल आहेत.

Maharashtra State is going to polls in 5 phases to elect 48 members of Parliament from the state. In the last Lok Sabha elections in 2019, BJP had won 25 seats, IND 1, NCP 4, SHS 13, and Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) 5.

The total number of constituencies in Maharashtra State are 48. The Complate list of constituencies are as follows – Ahmednagar, Akola, Amravati, Aurangabad, Baramati, Beed, Bhandara Gondiya, Bhiwandi, Buldhana, Chandrapur, Dhule, Dindori, Gadchiroli Chimur, Hatkanangle, Hingoli, Jalgaon, Jalna, Kalyan, Kolhapur, Latur, Madha, Maval, Mumbai North, Mumbai North Central, Mumbai North East, Mumbai North West, Mumbai South, Mumbai South Central, Nagpur, Nanded, Nandurbar, Nashik, Osmanabad, Palghar, Parbhani, Pune, Raigad, Ramtek, Ratnagiri Sindhudurg, Raver, Sangli, Satara, Shirdi, Shirur, Solapur, Thane, Wardha, Yavatmal Washim.

A resurgent BJP under the leadership of Prime Minister Narendra Modi has registered two successive election victories – in 2014 and 2019. The Modi juggernaut has helped the saffron party consolidate its position in the run up to the 2024 Lok Sabha elections.

ताज्या बातम्या