या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

* मला माझ्या कुटुंबीयांसाठी गाडी घ्यायची आहे. जिचा ॅव्हरेज चांगला असेल, मेन्टेनन्स कमी असेल आणि मागे तीन जणांसाठी ती स्पेशियस असेल, अशी गाडी मला घ्यायची आहे. माझे बजेट चार ते पाच लाख रुपये आहे. मारुतीच्या गाडय़ा मला जास्त आवडतात. कृपया तुम्ही सुचवा.

प्रताप िशदे

* मी तुम्हाला टाटा टियागो घेण्याचा सल्ला देईन. कारण ही सर्वात छान अशी स्मॉल हॅचबॅक कार आहे. हिच्यातील फीचर्स चांगले आहेत. शिवाय आराम आणि मायलेजच्या दृष्टीने ही गाडी सर्वोत्तम आहे. मात्र तुम्हाला ऑटो गीअर गाडी घ्यायची असेल तर मारुती सेलेरिओ व्हीएक्सआय एएमटी ही गाडी सर्वोत्तम आहे.

* सध्या माझ्याकडे अल्टो एलएक्सआय २००८चे मॉडेल आहे. ती एक लाख १० हजार किमी अंतरापर्यंत चालली आहे. माझे महिन्याला शहरात बाहेर ७०० ते ९०० किमी फिरणे होते. मला पाच ते सात आसनी गाडी घ्यायची आहे. मारुती अर्टगिा पेट्रोल २०१६ नवीन मॉडेल कसा राहील, त्यात अर्टगिा झेडएक्सआय प्लसचा परफॉर्मन्स कसा आहे.

बी. अविनाश, गडचिरोली

* अर्टगिा ही गाडी सात आसनी आहे, परंतु मागील बाजूला दोन लहान मुलेच आरामात बसू शकतात अशी तिची रचना आहे. आणि तिची किंमतही जास्त आहे. ही गाडी घेण्यापेक्षा तुम्ही मारुती ब्रेझा किंवा शेवरोले एन्जॉय पेट्रोल यापकी एकीची निवड करावी.

* माझ्याकडे सध्या अल्टो गाडी आहे. माझे रोजचे ड्रायव्हिंग ६० किमी आहे. मला आता नवीन कार घ्यायची असून माझे बजेट सात ते आठ लाख रुपये आहे. होंडा अमेझ घ्यावी की व्हिटारा ब्रेझा यावरून माझे मन द्विधा आहे. मायलेज, मेन्टेनन्स आणि आराम या तीनही बाबतींत किफायतशीर ठरेल, अशी कोणती गाडी आहे? पेट्रोल व्हर्जन घ्यावी की डिझेल?

रचना नाईक

* तुम्ही डिझेलवर चालणारीच कार घ्यावी, कारण ती जास्त किफायतशीर ठरेल. व्हिटारा ब्रेझाला सध्या खूप वेटिंग आहे. तुम्हाला तोपर्यंत थांबायचे असेल तर उत्तम अथवा तुम्ही स्विफ्ट डिझायर व्हीडीआय ही कार घ्यावी.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com