हिमालयाच्या डोंगररागांत माणसाचं अस्तित्व अगदी ठिपक्याएवढं असतं. तरी अफाट, उत्तुंग अशा हिमशिखरांना गवसणी घालण्याची त्याची जिद्द कमी होतं नाही.  नजर पोहोचेल तिथपर्यंत हिमाच्छादीत अशा डोंगरातील त्याची जिद्द या छायाचित्रातून दिसून येते.

Story img Loader