छायाचित्र टिपताना प्रकाश, कॅमेऱ्यातील तांत्रिक करामती याबरोबरच महत्त्वाचे असते ते छायाचित्र टिपण्याचे ठिकाण. भीमाशंकर अभयारण्याच्या हद्दीतील सिद्धगडाचे हे छायाचित्र समोरच्याच धमधम्या या कडय़ावरून घेतल्यामुळे त्याला हवाई छायाचित्रणाचा परिमाण लाभला आहे.
सुहास जोशी