कर्नाटकातील कावेरी नदीवरील रंगनथिट्ट हे पक्षी-निरीक्षणासाठी अतिशय प्रसिद्ध अभयारण्य आहे. अनेक स्थलांतरित पक्षी येथील पाणथळीच्या जागी एप्रिल ते जून महिन्याच्या दरम्यान येतात. म्हैसूरपासून २० मिनिटांच्या अंतरावर हे निसर्ग उद्यान आहे. पक्षी निरीक्षणासाठी बोट भाडय़ाने घेऊन अगदी आत छोटय़ा-छोटय़ा बेटांवर घरटी करून मोठय़ा संख्येने राहणारे अनेक स्थलांतरित पक्षी आपणास इथे सहज बघायला मिळतात. येथील खास गोष्ट म्हणजे अजस्र मगरी एखाद्या निर्जीव खडकांप्रमाणे ऊन खात जवळच्याच बेटांवर जागोजागी पहुडलेल्या दिसतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा