पेशव्यांचे गुरू श्रीब्रह्मेंद्रस्वामी सन १७१०-११ साली देवाचे गोठणे गावी वास्तव्याला आले. त्यांना श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशव्यांनी हे गाव इनाम म्हणून दिले होते. राजाश्रय प्राप्त झाल्यामुळे श्रीब्रह्मेंद्रस्वामींनी या गावात असलेल्या श्रीगोवर्धनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि याच मंदिरात एक आगळीवेगळी परशुरामाची मूर्ती प्रतिष्ठापित केली. अंदाजे दोन फूट उंचीची तांब्याची ही मूर्ती दोन्ही हात जोडलेल्या स्थितीत आहे. डाव्या हाताच्या घडीत परशू खोचलेला दिसतो. परशुरामाची अशी मूर्ती अन्यत्र कुठे दिसत नाही. मंदिराचे पुजारी म्हणून पेशव्यांनी गणेश केशव आपटे यांना सनद देऊन त्यांची नेमणूक केली. धावडशी संस्थानामार्फत एक कमिटी नेमली असून देवालयाची व्यवस्था ती पाहते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा