हिमाचलमधील शिमल्यापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेले छोटेसे गाव मशोबरा. मनालीपासून थोडे लांब म्हणजे साधारणपणे सात-आठ तासांवर असलेले मशोबरा थंड हवेचे ठिकाण आहे. येथील आरक्षित सूचिपर्णी वृक्षांचे जंगल पूर्वपरवानगी घेऊन बघता येते. पाइन, ओक, देवदार, मेपल, इंग्लिश हॉर्स चेस्टनटच्या फुलांची खूप झाडे इथे आढळून येतात. दुर्मीळ पक्षी खास करून हिमालयीन गरुड इथे दिसून येतात. सभोवतालचे डोंगर आणि उंचच-उंच झाडांच्या संगतीतला आपला वेळ इथे छान जातो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा