lp66बॉम्बे आर्ट सोसायटीचे वार्षिक प्रदर्शन प्रतिवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात पार पडते. यामध्ये बेंद्रे-हुसेन स्कॉलरशिप कुणाला मिळते, याकडे समस्त तरुणाईचे लक्ष लागून राहिलेले असते. यंदाचे १२३ वे प्रदर्शन अलीकडेच जहांगीर कलादालनात पार पडले. त्यामध्ये गोव्याच्या विनिता चेंदवणकर हिला यंदाची बेंद्रे-हुसेन स्कॉलरशिप जाहीर झाली. या प्रदर्शनात तिने सादर केलेले ‘ऱ्हिदम विथ नेचर’ हे चित्र खास ‘लोकप्रभा- कलाजाणीव’च्या रसिकांसाठी.
विनिता चेंदवणकर

lp05

Story img Loader