चित्र पाहिल्यावर आपल्याला काय वाटतेय, कळवा ‘लोकप्रभा’ला…
कागद, कॅनव्हास अशा नेहमीच्या साधनांचा वापर न करता प्लास्टिकचे (पॉलिमर शीट) थर एकमेकांवर लावून त्याला कलात्म वृत्तीने चरे पाडून स्मिता किंकळे यांच्या कलाकृती सिद्ध झाल्या आहेत. अमूर्त निसर्गचित्रे वाटावीत अशी ही चित्रे प्रत्यक्षात शहरी, अनैसर्गिक साधनाने बनली असल्याचा विरोधाभास चित्रकर्तीला अपेक्षित आहे. आदिवासी संस्कृतीतून आलेल्या स्मिता यांनी चरे पाडताना आदिम आकारांचे सूचन केले आहे.
स्मिता किंकळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा