lp05भूतानमधील ‘टायगर्स नेस्ट’ हा बौद्ध मठ हिमालयाच्या कुशीत अतिउंचावर एका कडय़ाच्या टोकावर वसलेला आहे. ऊन-पावसाचा पाठशिवणीचा खेळ सुरू असतो, त्यावेळेस अचानक येणारी सूर्यकिरणे किंवा प्रकाशमान झालेल्या आभाळाच्या पाश्र्वभूमीवर तो अधिक मोहक दिसतो.