lp03मुकेश चौधरी या तरुण चित्रकाराने चितारलेल्या चित्रांचे प्रदर्शन सध्या जहांगीर कलादालनात १ ते ७ जून या काळात सुरू आहे. ‘द लास्ट पेज’ या प्रदर्शनात त्याने दैनंदिन जीवनातील साध्या वाटणाऱ्या मात्र भावविभोर असलेल्या क्षणांना मूर्त रूप दिले आहे. कला शिक्षकाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मुकेशने जीडी आर्टही पूर्ण केले.

Story img Loader