खरे तर आपण कोणत्याही वाहनातून प्रवास करत असताना खिडकीपलीकडे दिसणारे भिकारी हा तसा नेहमीचाच विषय. पण हेच सारे पावसात पाहातो तेव्हा काचेवरील थेंब किंवा धुरकटपणा त्याला वेगळी मिती प्राप्त करून देतो. दुसऱ्या छायाचित्रात पावसापासून रक्षणासाठी डोक्यावर ओढलेले प्लास्टिक त्यातील व्यक्ती दिसली नाही तरी बाहेर आलेले, याचकाचे हात प्रतीकात्मक पद्धतीने खूप काही सांगून जातात. ही दोन्ही छायाचित्रे पुरुषोत्तम चव्हाण यांनी टिपलेली आहेत.
पुरुषोत्तम चव्हाण
कलाजाणीव
खरे तर आपण कोणत्याही वाहनातून प्रवास करत असताना खिडकीपलीकडे दिसणारे भिकारी हा तसा नेहमीचाच विषय. पण हेच सारे पावसात पाहातो तेव्हा काचेवरील थेंब किंवा धुरकटपणा त्याला वेगळी मिती...

First published on: 03-07-2015 at 01:02 IST
मराठीतील सर्व कलाजाणीव बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Art