आपण असे म्हणतो ना की ‘तो वाचला. कारण त्याचा काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’. या बाबतीतला माझ्याबद्दलचा एक अनुभव सांगावासा वाटतो. माझ्या मुलीला केतकीला नृत्याच्या क्लासला सोडून घरी आले. त्या दिवशी खूपच पाऊस पडत होता. वादळीवारेदेखील होते. मी तशीच थोडय़ा वेळाने केतकीला आणायला गेले. मी पूर्ण भिजले होते. केतकी वाट बघत उभी होती. मी तिला म्हणाले की पाऊस कमी झाला की निघू.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in