‘लोकप्रभा’ने वाचकांकडून मागविलेल्या छायाचित्रांतील काही निवडक छायाचित्रे.
भाग्यश्री पटवर्धन यांनी कष्टाचं काम झेलणाऱ्या मुलाचे भाव टिपण्यासाठी केलेला सेपिया टोनचा वापर परिणामकारक ठरला आहे.
आणखी वाचा
वरद बनसोड यांनी टिपलेले व्यक्तिचित्राच्या धाटणीचे माकडाचे चित्र प्राण्यांचीही पोर्ट्रेट्स टिपता येतात. मात्र ते तेवढे सोपे नसते, कारण प्राण्यांचे वर्तन आपल्या हाती नसते. म्हणूनच प्राण्यांची छायाचित्रे फार कमी वेळेस चांगली येतात…