पोर्टेट किंवा व्यक्तिचित्र म्हटले की, फक्त माणसांचीच व्यक्तिचित्रे एवढेच आपल्या नजरेसमोर येते. कारण तसाच विचार करण्याची सवय आपल्याला लागलेली तरी असते किंवा लावलेली तरी असते.. पण आम्हाला, तुमच्या सारखाच एक लहान सॅमदादा माहितीए जो चक्क आपल्या आजूबाजूला असलेल्या प्राण्यांची पोटर्र्ेटस् टिपतो. सॅमदादाने टिपलेले एका माऊचे हे छानसे पोटर्र्ेट. तुम्हालाही अशी वेगळी पोटर्र्ेटस टिपण्याची आवड असेल तर तुम्ही टिपलेले प्राण्यांचे फोटो पाठवा आमच्याकडे; त्यातील निवडक फोटो प्रसिद्ध करण्यात येतील.
 

Story img Loader