हल्ली अनेकांना डायबेटीसमुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागते. मनाप्रमाणे काही खाता येत नाही, शरीर थकल्यासारखे वाटते, वारंवार लघवी होते अशा अनेक गोष्टींचा त्रास डायबेटीसच्या रुग्णांना होत असतो. त्यामुळे अशा लोकांना आहाराची फार काळजी घ्यावी लागते. कारण- काही वेळा रक्तातील वाढलेली साखरेची पातळी नियंत्रित राखणे खूप आव्हानात्मक बनते. अशा वेळी आम्ही तुम्हाला २०२५ च्या सुरुवातीलाच डॉक्टरांनी सांगितलेल्या पाच जबरदस्त टिप्स सांगणार आहोत; ज्यांच्या मदतीने तुम्ही डायबेटीसपासून मुक्त राहू शकता.