सुनीता कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com
हम जहाँ पे खडे होते है,
लाइन वहाँ से शुरू होती है..
हा डायलॉग अमिताभ बच्चन यांच्या वाटय़ाला आला असला तरी त्याच्यावर खरा हक्क दिलीपकुमार यांचाच होता. दिलीप, देव आणि राज या भारतीय सिनेसृष्टीला पडलेल्या स्वप्नाचंच नाही तर नायक या संकल्पनेचंच नायकपण त्यांच्याकडे आलं होतं. त्याच्याही पुढे जाऊन म्हणायचं तर त्यांच्या आणि त्यांच्यानंतरच्या प्रत्येक पिढीमधल्या, रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाचं नाणं वाजवू पाहणाऱ्या प्रत्येक नायकाचे ते नायक होते. त्यामुळे नायकांचे नायक, हिरोंचे हिरो हे बिरुद त्यांना शोभून दिसलं आणि त्यांनी ते तितक्याच खणखणीतपणे वागवलंदेखील.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in