– सोनल, २३
उन्हाचा दाह गेल्या काही दिवसांपासून वाढतोय आणि तो आता कायम राहणार आहे. पण या परिस्थितीतसुद्धा ‘कूल’ राहायचं असेल, तर तुमचा लूक कूल असलाच पाहिजे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे कपडय़ांची निवड. या दिवसांमध्ये तुम्हाला शॉपिंग स्ट्रीट आणि दुकांनामध्ये कमी वजनाचे, आरामदायी असे वन पीस ड्रेस, टय़ुनिक्स पाहायला मिळतील. पण या सगळ्यात ‘हायपोइंट’ आहे ‘जंपसूट्स’. या सीझनमध्ये जंपसूट्स ‘मस्ट हॅव्ह’ लिस्टमध्ये असलेच पाहिजेत. अर्थात सोनल, ‘एक जंपसूट किती वेळा घालणार?’ हा तुझा प्रश्न अगदीच बरोबर आहे. म्हणूनच हा पठ्ठय़ा, सर्वासोबत जुळवून घेतो. त्यामुळे जंपसूटसोबत स्टायलिंग करताना काहीच त्रास होतं नाही, उलट मजाच येते. सगळ्यात पहिली जोडी जुळते ती श्रगसोबत. डेनिम जॅकेट ते लायका श्रगपर्यंत विविध प्रकारच्या श्रग्ससोबत जंपसूट सहज मॅच होतो.
१९ मी शक्यतो शर्ट्स आणि डेनिम घालणं पसंत करतो. पण त्यात खूप मोठं झाल्यासारखं वाटतं. विशेषत: पार्टीजना जाताना शर्ट्समध्येच थोडे बदल करून कॅज्युअल लूक कसा आणता येईल?
– सुयश, २५
सुयश, शर्ट्स घालणाऱ्या मुलांना ही समस्या नेहमीच भेडसावते. ऑफिसमध्ये सतत फॉर्मल ड्रेसकोड असल्याने शर्ट्स आणि ट्राऊझर घालण्याची सवय झालेली असते आणि त्यामुळे कपाटातील पूर्वीचे पार्टीवेअर गायब होऊ लागतात. पण म्हणून घाबरायची गरज नाही. सर्वात पहिले पार्टीसाठी शर्ट्स निवडताना स्ट्रेट फिटचे शर्ट्स निवड. त्यात प्रिंट्स, कलर्समध्ये एक्सपरिमेंट करणं उत्तम. सध्या मस्त टॅगलाइन्स, ईमोजी
आवाहन
फॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.
मृणाल भगत