हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वृषभ हातात चार पसे खुळखुळत असल्यामुळे नवीन प्रयोग करून बघण्याचा मूड येईल. व्यवसाय-उद्योगामध्ये जादा नफा देणारे काही प्रोजेक्ट्स स्वीकारण्यापूर्वी त्यातील जमाखर्चाचे आकडे नीट मांडून पाहा. नोकरीमध्ये एखाद्या कामात वरिष्ठ परवानगी देतील असे गृहीत धरू नका. बेकार व्यक्तींनी नवीन कामातील पशाबरोबर जबाबदारीचा अंदाज घ्यावा. घरात प्रत्येकजण स्वत:च्या नादात राहिल्यामुळे कोणाचाच कोणाशी मेळ राहणार नाही. विद्यार्थ्यांना आपल्या स्वत:च्या पद्धतीने केलेला अभ्यास उपयोगी पडेल.
मिथुन समोर आलेल्या संधीचा फायदा घेण्याच्या नादात दैनंदिन कामात दुर्लक्ष झाले तर त्यातून नुकसान संभवते. व्यवसायाात तुम्हाला काय वाटते यापेक्षा गिऱ्हाइकांच्या गरजेला महत्त्व दिलेत तर फायद्याचे प्रमाण वाढेल. नवीन आíथक वर्षांकरिता आखालेल्या बेतामध्ये गुप्तता राखा. नोकरीमध्ये तुमचे हितशत्रू वरिष्ठांकडे खोटय़ा तक्रारी करण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही कामात बिनचूक राहा. घरामध्ये शुभ कार्यक्रमात तुम्ही स्वत:च्या मताप्रमाणे सगळ्यांनी वागावे असा आग्रह धराल. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान.
कर्क तुमच्या हालचालीमध्ये एक प्रकारचा वेग आणि आत्मविश्वास दिसेल. जी कामे छोटय़ामोठय़ा कारणावरून लांबत आलेली होती ती पूर्ण करण्याचा तुम्ही निश्चय कराल. व्यवसाय-उद्योगात पशाची उभारणी करून एखादी नवीन योजना अमलात आणाविशी वाटेल. त्याकरिता हितचिंतकांपेक्षा आíथक संस्था अधिक उपयोगी पडतील. नोकरीमध्ये मतलबी व्यक्ती तुमच्याभोवती गोंडा घोळतील. पण तुमच्या कामांना प्राधान्य द्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या वेळेला इतर कशातही लक्ष घालू नये.
सिंह कासवाच्या गतीने जाऊन शर्यत जिंकायची असा दृष्टिकोन तुम्ही ठेवलात तर यश तुमचेच आहे. गेल्या दोन-तीन आठवडय़ांत लांबलेली कामे पूर्ण करण्याकरिता रात्रीचा दिवस करावा लागेल. पशाची पकड ढिली होऊ देऊ नका. कामगारांशी युक्तीने वागा. नोकरीमध्ये सहकाऱ्याशी ‘सुसरबाई तुझी पाठ मऊ’ या नीतीने वागावे लागेल. घरामध्ये विनाकारण चिघळलेल्या प्रश्नांवर मध्यस्थांच्या मदतीने मार्ग काढू शकाल. जुन्या आजारांकडे लक्ष ठेवा. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेला खाण्या-पिण्याचे तंत्र सांभाळावे.
कन्या एखाद्या समस्येमुळे या आठवडय़ात तात्पुरता मार्ग काढू शकाल. तुम्ही इतरांना चांगला सल्ला देऊन अडचणीतून बाहेर काढता, पण या आठवडय़ात तुमची परिस्थिती ‘अडला हरि’ अशी असेल. व्यापार-उद्योगात काम कमी झाले तरी चालेल, परंतु अयोग्य व्यक्तींशी संगत धरू नका. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या क्षमतेचा अंदाज न घेता एकामागून एक काम सांगतच राहतील. घरामध्ये इच्छा असूनही सगळ्यांची मोट बांधणे कठीण होईल. त्यावरून रागलोभाचे प्रसंग येतील. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळी तब्येत सांभाळावी.
तूळ सततच्या दगदग आणि धावपळीमुळे तुम्हाला कामाचा मनस्वी कंटाळा येईल. त्यातून एखादी पळवाट शोधण्याचा प्रयत्न कराल. व्यवसाय-उद्योगात कामाकरिता योग्य व्यक्तीची निवड केली तर तुमचा भार हलका होईल. नोकरीमध्ये कामाचा तणाव बराच असेल. पण एखाद्या जिवलग साथीदाराने मदत केल्याने हातभार लागेल. नवीन नोकरीच्या प्रयत्नात चालना मिळेल. घरामध्ये अचानक एखाद्या आवडत्या व्यक्तीची हजेरी लागल्यामुळे वातावरणात चांगला बदल होईल. विद्यार्थ्यांचा ताणतणाव कमी होईल.
वृश्चिक जे आपल्याकडे नाही त्याचा विचार न करत बसता जे आपल्याकडे आहे त्याचा फायदा घ्या. तुमच्या आíथक आणि इतर मर्यादा लक्षात घेऊन नवीन काम स्वीकारा. नोकरीच्या ठिकाणी सरकारी आणि इतर जोखमीची कामे तुम्हाला वेळेत उरकायला लागतील. पण तुम्ही वेळ मिळेल तेव्हा सवलतींचा फायदा उठवाल. घरातील व्यक्तींच्या तातडींच्या गरजा भागवण्यासाठी थोडासा वेळ आणि पसे हातात राखून ठेवा. अचानक पाहुणे येण्याची वर्दी लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येईल.
धनू काही माणसे जीवनात विशिष्ट कारणाने येतात आणि ते संपल्यावर दूर होतात याचा अनुभव देणारा सप्ताह आहे. व्यवसाय-उद्योगात कामाचा धबडगा भरपूर असेल. पण त्यामानाने पसे कमीच मिळतात असे वाटेल. जादा भांडवलाची गरज भासेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी त्यांच्या सूचना अचानक बदलल्यामुळे तेच काम पुन्हा करावे लागेल. ते टाळण्याकरता तुम्ही एखादी युक्ती शोधून काढाल. घरामध्ये आवडत्या व्यक्तीचे हट्ट आणि गरजा पुरवण्यासाठी तुम्हाला सिद्ध व्हावे लागेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची पद्धत बदलू नये.
मकर गेल्या एक-दोन आठवडय़ांमध्ये तुमच्या कामामध्ये विस्कळीतपणा आला असेल तर अशी कामे मार्गी लावणे हे तुमचे मुख्य उद्दिष्ट असेल. व्यापार-उद्योगात कामाचा ताणतणाव भरपूर असेल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरिता तुम्हाला वेळप्रसंगी रात्रीचा दिवस करावा लागेल. तरीसुद्धा वरिष्ठांचे समाधान होईल की नाही याची शंकाच वाटते. घरामध्ये म्हणावे इतके लक्ष देता येणार नाही. त्यामुळे कदाचित बुजूर्ग व्यक्तींचा मूड बिनसण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात शॉर्टकट घेऊ नये.
कुंभ भरपूर काम करण्याच्या तुमच्या इच्छेला योग्य वातावरणाची साथ मिळाल्यामुळे तुम्ही ईष्रेला पेटाल. व्यापार-उद्योगात तुमचा कामाचा वेग उत्तम असला तरी तुमची मर्यादा ओलांडू नका. चांगले झालेले काम पाहून नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांनी आवडते काम सोपवल्यामुळे तुम्ही जास्तीतजास्त स्वत:चा फायदा करून घ्याल. घरामध्ये काही न चुकवता येणारी कर्तव्ये तुम्हाला करावी लागतील. पण त्याचबरोबर तुमची एखादी हौसमौजही भागवून घ्याल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची उजळणी करावी.
मीन व्यापार-उद्योगात कामाचे प्रमाण चांगले राहिल्यामुळे आíथकमान तुमच्या मनाप्रमाणे वाढत राहील. काम वेळेत संपविण्याकरिता गिऱ्हाइकांचा तगादा राहील. हातात पडलेल्या पशाचा चांगल्या कारणांकरिता उपयोग करा. नोकरीमध्ये तुमची खुशामत करून वेगळे भत्ते द्यायलाही वरिष्ठ तयार होतील. तुम्हीसुद्धा याचा पुरेपूर फायदा उठवाल. घरामध्ये तुमचा शब्द तुम्ही खाली पडू देणार नाही. स्वत:ची हौसमौज भागविण्याकरिता विशेष नियोजन कराल. विद्यार्थ्यांचे ग्रहमान चांगले आहे.
विजय केळकर